ABP Majha Top 10, 12 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Gautami Patil : गौतमी पाटील आता नव्या रुपात येणार; शिंदेशाहीच्या तालावर थिरकणार नृत्यांगणा
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील आता शिंदेशाहीच्या तालावर नाचणार आहे. Read More
Costa Titch : कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर कोसळला रॅपर; वयाच्या 27 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Costa Titch Death : दक्षिण आफ्रिकेचा लोकप्रिय गायक कोस्टा टिच याचे कॉन्सर्टदरम्यान निधन झाले आहे. Read More
भारतीय विवाह संकल्पनेत नवरा-बायको हे नातं, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास केंद्राचा विरोध
Same Sex Marriages: सध्याचा कायदा हा समलैंगिक जोडप्यांसाठी भेदभाव करणारा आहे असं सांगत त्याला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी एका याचिकेत करण्यात आली आहे. Read More
US Visa Law : भारतीयांसाठी जॉब व्हिसा मिळणं होणार सोपं, अमेरिकेत कायदा बदलण्यासाठी विधेयक सादर
US Visa : डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आपल्या देशात हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टम आहे. यामुळे जगभरातील उत्कृष्ट, कुशल कामगार तसेच व्यावसायिकांना येथे येण्यास मदत होते. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
DCW vs MIW : दोन्ही टेबल टॉपर्स एकमेंकाविरुद्ध भिडणार, मुंबईचा सामना दिल्लीशी, वाचा सविस्तर
MI-W vs DC-W, Match Preview : पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत. Read More
Health Tips : तुमची 'रोगप्रतिकारक शक्ती' कमकुवत असेल, तर लगेच शरीरात दिसून येतील ही 5 लक्षणं; अशा प्रकारे ओळखा
Health Tips : काही वेळा काही कारणांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि अतिक्रियाशील होते. Read More
Ambani Family Educational Details : मुंकेश अंबानींची पत्नी निता अंबानी की दोन्ही सूना? कोण आहे जास्त शिकलेलं? जाणून घ्या
Ambani Family Educational Details : राधिका मर्चंटपासून ते नीता अंबानीपर्यंत, जाणून घ्या अंबानी कुटुंबातील सर्वात शिक्षित सदस्य कोण आहे? Read More