ABP Majha Top 10, 11 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral News : दारुडा नवरा गुडघ्याला बाशिंग, तराट झालेला नवरदेव लग्नमंडपात झोपला, नवरीनं केलं काही असं...
Assam Drunk Groom Video : नवरदेव लग्नमंडपात मद्यधुंद अवस्थेत पोहोचला आणि तेथेच झोपला. मग नवरीनं काय केलं जाणून घ्या... Read More
ABP Majha Top 10, 11 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
H3N2 Influenza : टेन्शन वाढलं! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, नीती आयोगाचं आवाहन
Appeal to Use Mask : भारतात नव्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. Read More
US Visa Law : भारतीयांसाठी जॉब व्हिसा मिळणं होणार सोपं, अमेरिकेत कायदा बदलण्यासाठी विधेयक सादर
US Visa : डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आपल्या देशात हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टम आहे. यामुळे जगभरातील उत्कृष्ट, कुशल कामगार तसेच व्यावसायिकांना येथे येण्यास मदत होते. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार? रणबीर कपूर म्हणाला...
'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आता प्रेक्षक ब्रह्मास्त्र- 2 (Brahmastra 2) ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
DCW vs MIW : दोन्ही टेबल टॉपर्स एकमेंकाविरुद्ध भिडणार, मुंबईचा सामना दिल्लीशी, वाचा सविस्तर
MI-W vs DC-W, Match Preview : पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत. Read More
Health Tips : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची ही आहेत 11 लक्षणं; तुमच्यामध्येही आढळल्यास वेळीच सावध व्हा
Vitamin D Deficiency Symptoms : व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक मानले जाते. यामुळेच शरीरात त्याचे पुरेसे प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे. Read More
Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरांत वाढ; देशात पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार?
Petrol Diesel New Rates: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More