एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 10 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 10 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Brains Waste : शास्त्रज्ञांनी उलगडलं नवं रहस्य; मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावणारी रचना, काय आहे खास?

    Brains Waste Disposal System : मेंदूतील एक अतिशय पातळ पेशी मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम करते. Read More

  3. India Corona Update : देशात कोरोनाचा धोका टळला? 24 तासात केवळ 121 रुग्ण, 'इतक्या' रुग्णांची कोरोनावर मात

    Corona Update In India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे केवळ 121 नवीन रुग्ण आढळून आले, तर एका दिवसात कोरोना लसीचे 50 हजारांहून अधिक डोस देण्यात आले Read More

  4. Alcohol vs Cancer: दारूचा एक थेंबही आरोग्यासाठी घातकच, WHO चा इशारा

     लॅन्सेटमधील संशोधनानुसार, आठवड्याला दीड लीटरपेक्षा कमी वाईन (wine), साडेतीन लीटरपेक्षा कमी बीअर (beer) किंवा 450 मिलीपेक्षा कमी दारु (spirits) पिणाऱ्यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. Read More

  5. Oscars 2023 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची जादू ऑस्करमध्येही, 'या' दोन श्रेणींमध्ये मिळवलं स्थान

    Kantara in Oscars 2023 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटाने अखेर ऑस्करच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. Read More

  6. चौथ्यांदा बोहल्यावर चढणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता? लिपलॉक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिसरी पत्नी संतापली

    Mahesh Babu Brother Vijay Krishna Naresh: अभिनेता विजय कृष्ण नरेश यानं त्याची कथित प्रेयसी पवित्रा लोकेशसोबत लिपलॉक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे नरेश बाबू आता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जात आहे. Read More

  7. Maharashtra Kesari 2023 : लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज; पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार

    Pune Maharashtra Kesari : आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार. लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज, महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात कुस्तीप्रेमींची गर्दी Read More

  8. WTC Points Table: ऑस्ट्रेलिया-आफ्रिका तिसरी कसोटी अनिर्णित झाल्यानंतर WTCची शर्यत रंजक, टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचणार

    World Test Championship Final: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शर्यत रंजक बनली आहे. Read More

  9. Aconite Flower : सौंदर्याच्या मोहात पडू नका! अतिशय विषारी आहे 'हे' फूल, मृत्यूचाही धोका

    Aconite Flower : हिमालय पर्वताच्या मैदानात सुमारे 10 हजार फूट उंचीवर एक अत्यंत विषारी फूल आढळते, ज्याला इंग्रजीमध्ये ॲकोनाइट, हिंदीमध्ये मीथा विष, संस्कृतमध्ये वत्सनाभ असं म्हटलं जातं. Read More

  10. Stock Market Opening: शेअर बाजाराची सुरुवात तेजीत, पण नंतर गडगडला; सेन्सेक्स 60 हजारच्या खाली

    Stock Market Opening: आज शेअर बाजारात थोड्या तेजीनं व्यवसाय सुरू झाला, पण उघडल्यानंतर लगेचच बाजारात पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 13 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaPriyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषणABP Majha Headlines : 03 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Embed widget