एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 10 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Brains Waste : शास्त्रज्ञांनी उलगडलं नवं रहस्य; मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावणारी रचना, काय आहे खास?

    Brains Waste Disposal System : मेंदूतील एक अतिशय पातळ पेशी मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम करते. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची महासुनावणी, सुप्रीम कोर्ट अन् निवडणूक आयोगात दोन्ही गटाची अग्निपरीक्षा

    Maharashtra Politics Issue In Supreme Court: आजच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण क्रमांक दोनला आहे. त्यातच आज निवडणुक आयोगातही महत्वाचा दिवस आहे. Read More

  4. ब्राझिलमध्ये सत्तांतर झाल्यानंतर अभूतपूर्व गोंधळ, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टात लोकांचा धूडगूस, 400 जणांना ताब्यात

    Violent Attack On Brazils Government: कुणी राष्ट्रपतींच्या खुर्चीत बसल आहे. कुणी टेबलावर घसरगुंडी खेळत आहे. कुणी काचा फोडत सुटलंय...आणि हे सगळं चाललंय...ब्राझिलच्या राष्ट्रपती भवनात... Read More

  5. चौथ्यांदा बोहल्यावर चढणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता? लिपलॉक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिसरी पत्नी संतापली

    Mahesh Babu Brother Vijay Krishna Naresh: अभिनेता विजय कृष्ण नरेश यानं त्याची कथित प्रेयसी पवित्रा लोकेशसोबत लिपलॉक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे नरेश बाबू आता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जात आहे. Read More

  6. 25 वर्षांपूर्वी नागराज मंजुळे अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण सोडून पळाला! नागराजनं स्वत:च सांगितला तो रंजक किस्सा

    चवीस वर्षांपूर्वी याच नागराजच्या आयुष्यात अस्सल पोलिसांची 'रियल भूमिका' आली होती. मात्र, हे क्षेत्रं आपलं नाही, असं म्हणत नागराजनं पोलीस प्रशिक्षण केंद्रातून थेट पलायन केलं होतं. Read More

  7. WTC Points Table: ऑस्ट्रेलिया-आफ्रिका तिसरी कसोटी अनिर्णित झाल्यानंतर WTCची शर्यत रंजक, टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचणार

    World Test Championship Final: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शर्यत रंजक बनली आहे. Read More

  8. Sania Mirza Retirement: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा लवकरच होणार निवृत्त, दुबई चॅम्पियनशिपमध्ये खेळू शकते अखेरचा सामना

    Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच निवृत्त होणार असून दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळू शकते, अशीही माहिती समोर येत आहे. Read More

  9. Aconite Flower : सौंदर्याच्या मोहात पडू नका! अतिशय विषारी आहे 'हे' फूल, मृत्यूचाही धोका

    Aconite Flower : हिमालय पर्वताच्या मैदानात सुमारे 10 हजार फूट उंचीवर एक अत्यंत विषारी फूल आढळते, ज्याला इंग्रजीमध्ये ॲकोनाइट, हिंदीमध्ये मीथा विष, संस्कृतमध्ये वत्सनाभ असं म्हटलं जातं. Read More

  10. Rice Export: तांदूळ निर्यातवरील बंदी हटणार? 'या' कारणाने केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

    Rice Export:  केंद्र सरकार लवकरच तांदूळ निर्यातीवरील बंदी उठवण्याची शक्यता आहे. तांदळाच्या किंमती स्थिर झाल्यानंतर आणि पुरवठ्यात सुधारणा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीन; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaJammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून  धक्काबुक्कीChhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीन; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Embed widget