एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral News : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून पैशाचा पाऊस, विद्यार्थ्याने कमावले एकाच महिन्यात 664 कोटी रुपये

    शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे एकाच महिन्यात तब्बल 664 कोटी रुपयांचा नफा या विद्यार्थ्याने कमावला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Supreme Court: निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वाने नोकरी? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

    Supreme Court: सुप्रीम कोर्टाने अनुकंपा तत्वावरील नोकरीबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. Read More

  4. 'रशियन वर्ल्ड' बनवणं पुतिन यांचं लक्ष्य! नवं धोरण चर्चेत; भारताविषयी यात नेमकं काय?

    रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांच्या निर्णयांची चर्चा जगभर होत असते. आता त्यांनी नुकत्याच एका धोरणाला (New Foreign Policy) मंजूरी दिली आहे. Read More

  5. Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!

    Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. Read More

  6. Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन

    Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. Read More

  7. BCCI Title Sponsership : मास्टरकार्ड बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर

    Mastercard : मास्टरकार्ड BCCI तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 र्षांखालील)  शीर्षक प्रायोजक असणार आहे. Read More

  8. Mushfiqur Rahim Retirement: बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमची टी20मधून निवृत्तीची घोषणा

    बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim)T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Read More

  9. Cleaning Tips : साफसफाईसाठी आल्याचा 'असा' करा वापर; वाचा संपूर्ण माहिती

    Cleaning Tips : घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये जर तुम्ही आल्याचा स्वच्छतेसाठी वापर केला तर तुम्हाला खूप फायदा होईल. Read More

  10. Adani: अदानी समूह कर्जाच्या ओझ्याखाली? कंपनीने स्पष्टच सांगितलं...

    Adani Group On Bank Loan: अदानी समूहाने आपल्यावर असलेल्या कर्जांबाबत स्पष्टीकरण दिले असून उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, 'आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू'
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीचे धाराशिव कनेक्शन; आरोपींची संख्या 5 वर
सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीला धाराशिवमधून अटक; आरोपींची संख्या 5 वर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratap Sarnaik Mumbai : सर्व बदल्या ऑनलाइन करण्याचा पहिला निर्णय घेतला - प्रताप सरनाईकPune Cyber Crime : पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; वर्षभरात 669 कोटींचा फ्राॅडRohit Patil Radhanagari : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञIndapur Pune : वडिलांची आठवण असलेलं घर जमीनदोस्त न करता बाजूला सारण्याचा प्रयोग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, 'आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू'
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीचे धाराशिव कनेक्शन; आरोपींची संख्या 5 वर
सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीला धाराशिवमधून अटक; आरोपींची संख्या 5 वर
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
नाताळ..लग्नसराईमुळे तुळजाभवानी चरणी भक्तांची मांदियाळी, तुळजापुरात राज्यासह परराज्यातून भाविक दाखल
नाताळ..लग्नसराईमुळे तुळजाभवानी चरणी भक्तांची मांदियाळी, तुळजापुरात राज्यासह परराज्यातून भाविक दाखल
Pune Accident News : वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Embed widget