एक्स्प्लोर

Supreme Court: निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वाने नोकरी? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Supreme Court: सुप्रीम कोर्टाने अनुकंपा तत्वावरील नोकरीबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

Supreme Court : अनुकंपा तत्वावरील नोकरीबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचा निकाल दिला आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाची अनुंकपा तत्वाने नोकरीवर नियुक्ती करता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. अहमदनगर महापालिका विरुद्ध अहमदनगर महापालिका कामगार संघटना या खटल्यात सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. 

सुप्रीम कोर्टात न्या. एम. आर. शाह आणि न्या. बी. व्ही. नागरथन्ना यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. अनुकंपा नियुक्तीवर कायम स्वरूपी अधिकार नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या वारसाला अनुकंपा तत्वाने नोकरी देता येणार नाही.  अनुकंपा तत्वाने नोकरी दिल्यास इतरांना नोकरीची संधी उपलब्ध होणार नाही. बाहेरील उमेदवार कितीही सुशिक्षित आणि गुणवत्ताधारक असला तरी या नियमाने त्याला नोकरीची संधीच मिळणार नसल्याकडे सुप्रीम कोर्टाने लक्ष वेधले. 

वारसा हक्काने नोकरी देणे ही कोणत्याही योजनेचा भाग नाही. त्याशिवाय अशा प्रकारची नोकरी ही भारतीय संविधानाच्या कलम 15 आणि 15 चे उल्लंघन करणारी असल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. 

सुप्रीम कोर्टाच्या या निकालाने औद्योगिक न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निकाल फेटाळून लावला आहे. वर्ष 2016 मध्ये औद्योगिक न्यायालयाने सेवानिवृत्त, सेवासमाप्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरी देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे अपील फेटाळून लावले. त्यानंतर अहमदनगर महापालिकेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 

औद्योगिक न्यायालयाने 1981 च्या कायद्यातील तरतूदींनुसार निर्णय दिला होता मात्र, 2003 मध्ये अहमदनगर नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारचे नियम लागू झाले. राज्य सरकारच्या नियमांनुसार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा पद्धतीने नोकरी देण्याची तरतूद नाही. 

औद्योगिक न्यायालयाने वर्ष 2005 मध्ये कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना नोकरी देण्याचे आदेश दिले होते. हे आदेश सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत देण्यात आले नव्हते. 

औद्योगिक न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय फेटाळून लावताना सुप्रीम कोर्टाने मृत कर्मचाऱ्याच्या वारसाला अनुकंपा तत्वावरील नोकरी देताना कुटुंबाची आर्थिक स्थिती, आर्थिक अवलंबित्व यासह विविध निकष लावणे आवश्यक असल्याचे म्हटले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget