ABP Majha Top 10, 7 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : चीनमध्ये ड्रायव्हिंग चाचणी इतकी अवघड? व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना फुटला घाम!
China Driving Test Viral Video : सध्या चीनमध्ये होणाऱ्या अतिशय कठीण ड्रायव्हिंग टेस्टचा (China Driving Test Viral Video) एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर समोर आला आहे, Read More
R N Kulkarni Death: माजी आयबी अधिकाऱ्याच्या हत्येमागे भाजप नेत्यांना वेगळाच संशय, तर पोलीस म्हणतात...
R N Kulkarni Death: म्हैसूरमध्ये माजी आयबी अधिकारी आर.एन. कुलकर्णी यांचा अपघात नव्हे तर हत्या करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. Read More
T20 World Cup 2022: शोएब अख्तरचा 'यू टर्न', म्हणतो आता भारत-पाकिस्तानला फायनलमध्ये पाहायचाय!
T20 World Cup 2022 : विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गेले आहेत. ज्यानंतर आता हे दोघे फायनलमध्ये आमने-सामने येणार अशा चर्चा होत आहेत. Read More
You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर
You Must Die : 'यू मस्ट डाय' हे विजय केंकरेंचं थरार नाट्य असणारं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Amitabh Bachchan : प्रशांत दामलेंसाठी बिग बींची खास पोस्ट; फोटो शेअर करत बच्चन म्हणाले...
Amitabh Bachchan : नुकतेच प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या कारकिर्दीचे 12 हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जात आहे. Read More
PSG: शेवटच्या क्षणी डॅनिलो परेराचा विजयी गोल; पीएसजीनं लोरिएंटला 2-1 नं नमवलं
Paris Saint-Germain: या विजयासह पॅरिस सेंट-जर्मेननं फ्रेंच फुटबॉल लीगमध्ये आपली मजबूत आघाडी कायम ठेवलीय. Read More
Sharath Kamal : यंदा खेळरत्न पुरस्कारासाठी स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल नॉमिनेट!
भारताचा आघाडीचा टेबल टेनिस स्टार अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याने नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 3 सुवर्णपदकांसह एका रौप्यपदाकला गवसणी घातली. Read More
Hair Care Tips : हिवाळ्यात केसगळतीचा त्रास जास्त वाढतोय? केसगळती थांबविण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Hair Care Tips : उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात केसगळतीचा त्रास अधिक जाणवतो. विशेषत: मुलींमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. Read More
Demonetisation : नोटाबंदीची सहा वर्षे; काळा पैसा बाहेर आला? सरकारचं उद्दिष्ट किती सफल ठरलं जाणून घ्या
Demonetisation : नोटबंदी करून उद्या म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, ज्या उद्देशाने नोटबंदी केली ते उद्देश सफल झाले का? हा या निमित्ताने महत्वपूर्ण मुद्दा समोर येतो. Read More
ABP Majha Top 10, 7 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
07 Nov 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -