1. Viral Video : चीनमध्ये ड्रायव्हिंग चाचणी इतकी अवघड? व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना फुटला घाम!

    China Driving Test Viral Video : सध्या चीनमध्ये होणाऱ्या अतिशय कठीण ड्रायव्हिंग टेस्टचा (China Driving Test Viral Video) एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर समोर आला आहे, Read More

  2. Pigeon Messenge : जुन्या काळात पत्र पाठवण्यासाठी कबूतराचा वापर का केला जायचा? 'या' मागचं रंजक कारण वाचा

    Pigeon Letter Carrier : पूर्वीच्या काळात पत्र पाठवण्याचं कामासाठी कबुतराचा वापर व्हायचा. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की इतके पक्षी असताना या कामासाठी फक्त कबूतराची निवड का करण्यात आली? Read More

  3. EWS Reservation: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, EWS आरक्षण वैधच, घटनापीठाचा 3 विरुद्ध 2 असा निर्णय

    EWS Quota SC Verdict: केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने वैध ठरवले आहे. हे आरक्षण घटनाविरोधी नसल्याचे घटनापीठाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्या. भट यांनी आर्थिक आरक्षणाविरोधात निकाल दिला. Read More

  4. Twitter अकाऊंटचं नाव बदलल्यावर ब्लू टिक गायब, पॅरोडी अकाऊंट गोठवणार; Elon Musk यांचा निर्णय

    Twitter Accounts : ट्विटरचे नवे मालक क्षणाक्षणाला मोठे बदल करताना दिसत आहेत. मस्क यांनी सांगितलं आहे की, ट्विटर अकाऊंटवर तुमचं नाव किंवा ओळख बदलल्यास व्हेरिफाईट युजरची ब्लू टिक हटवण्यात येणार आहे. Read More

  5. You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर

    You Must Die : 'यू मस्ट डाय' हे विजय केंकरेंचं थरार नाट्य असणारं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Amitabh Bachchan : प्रशांत दामलेंसाठी बिग बींची खास पोस्ट; फोटो शेअर करत बच्चन म्हणाले...

    Amitabh Bachchan : नुकतेच प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या कारकिर्दीचे 12 हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जात आहे. Read More

  7. PSG: शेवटच्या क्षणी डॅनिलो परेराचा विजयी गोल; पीएसजीनं लोरिएंटला 2-1 नं नमवलं

    Paris Saint-Germain: या विजयासह  पॅरिस सेंट-जर्मेननं फ्रेंच फुटबॉल लीगमध्ये आपली मजबूत आघाडी कायम ठेवलीय.  Read More

  8. Sharath Kamal : यंदा खेळरत्न पुरस्कारासाठी स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल नॉमिनेट!

    भारताचा आघाडीचा टेबल टेनिस स्टार अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याने नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 3 सुवर्णपदकांसह एका रौप्यपदाकला गवसणी घातली. Read More

  9. Hair Care Tips : हिवाळ्यात केसगळतीचा त्रास जास्त वाढतोय? केसगळती थांबविण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

    Hair Care Tips : उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात केसगळतीचा त्रास अधिक जाणवतो. विशेषत: मुलींमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. Read More

  10. Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ? वाचा तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 51,000 रूपयांवर आला आहे. Read More