ABP Majha Top 10, 31 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Airports in India : सावधान! विमानाने प्रवास करताना पाॅवर बँक घेऊन जाणे पडेल महागात, होऊ शकते जप्तीची कारवाई
देशभरातील विविध विमानतळांवर दररोज सुमारे 25,000 प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या जातात. त्यात सर्वाधिक संख्याही पाॅवर बँकेची आहे. Read More
PIB Fact Checks : 'हा' व्हायरल मेसेज आहे खोटा! पीआयबी फॅक्टचेकचं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर सतत गोंधळात टाकणाऱ्या बातम्या येत असतात. अशातच एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सरकार युजर्सच्या चॅटवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगण्यात येत आहे. Read More
Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव आणि कुटुबीयांची 6 कोटींची मालमत्ता जप्त; लँड फॉर जॉब प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
Land For Job Scam: लालू प्रसाद यादव केंद्रात रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कुटुंबीयांनी रेल्वेत नोकरीच्या बदल्यात भेटवस्तू आणि जमिनी घेतल्याचा आरोप आहे. Read More
Remi Lucidi Death : 68 मजली टॉवरवरून पडून प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू; तासाभरापूर्वीच टाकलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Remi Lucidi Death : लुसिडी ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्समध्ये स्टंट करण्यासाठी गेला होता. तो टॉवरवर चढत असताना वरच्या मजल्यावरील पेंटहाऊसच्या बाहेर अडकला. Read More
Ranveer Deepika Video : दीपिका करतेय नवऱ्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं प्रमोशन; कारमध्ये "झुमका" गाण्यावर थिरकली, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडची सुपरहिट जोडी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा बहूप्रतिक्षीत रॉकी और राणी की प्रेमकहानी रिलिज झाला. Read More
Sanjay Dutt : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर
'डबल iSmart' मध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड
Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More
दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी
Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला. Read More
Muharram 2023 : मोहर्रम महिन्यात मुस्लिम बांधव का व्यक्त करतात शोक? काय आहे मोहर्रमचा इतिहास
Muharram 2023 : मोहर्रम' हा इस्लामिक कालगणनेतील पहिला महिना आहे. Read More
Closing Bell : शेअर बाजारातील तेजीमुळे विक्रम, बाजार भांडवलाने गाठला ऐतिहासिक टप्पा, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अडीच लाख कोटींची वाढ
Stock Market Closing Bell: भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. आजच्या तेजीमुळे बाजार भांडवलाने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. Read More