एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 31 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Dasara Teaser : 'दसरा' चा टीझर पाहून एस.एस राजामौली झाले इम्प्रेस; ट्वीट शेअर करुन अभिनेता नानीचं केलं कौतुक

    'दसरा' (Dasara) या चित्रपटाच्या टीझरचं प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी कौतुक केलं आहे.  Read More

  2. ABP Majha Top 10, 31 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Asaram Bapu: आसाराम बापूला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, गांधीनगर न्यायालयाचा निर्णय

    Asaram Bapu: आपल्याच शिष्याच्या  बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.   Read More

  4. Pakistan Blast: पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट; 88 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

    Pakistan Mosque Blast : पेशावरमध्ये (Peshawar) सोमवारी नमाज पठणाच्या वेळीच मशिदीमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 88 जणांना आपला जीव गमावला आहे. Read More

  5. Vanita Kharat Wedding : मेहंदी है रचने वाली... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिताच्या हाती रंगली सुमितच्या नावाची मेहंदी; पाहा फोटो

    Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरातच्या (Vanita Kharat) हातावर सुमित लोंढेंच्या नावाची मेहंदी लागली आहे. Read More

  6. Jehanabad Of Love And War : एका रात्री फरार झालेले 341 कैदी; 17 वर्षांपूर्वी काय घडलं होतं जेहानाबादमध्ये?

    सत्य घटनेवर आधारित 'Jehanabad Of Love And War' सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी जेहानाबादमध्ये नेमकं काय घडलेलं? जाणून घेऊया सविस्तर... Read More

  7. Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा राजीनामा, नेमकं कारण काय?

    Graham Reid Resigned : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलेलं नाही. त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. Read More

  8. Hockey WC 2023 Winner : जर्मनी हॉकी विश्वचषक 2023 चा विजेता, पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 ने दिली मात

    Germany Win Hockey World Cup 2023 : भारतीय भूमीत पार पडलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनीनं अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 च्या फरकाने बेल्जियमला मात देत जेतेपद पटकावलं आहे. Read More

  9. Health Tips : 'या' 5 गोष्टी शिळ्या खाणे टाळा; शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात

    Health Tips : काही खाद्यपदार्थ असे असतात की ते पुन्हा गरम करून खाल्ले जातात. ते गरम केल्यावर खायला छान लागतात, पण यातील अनेक हानिकारक संयुगे बाहेर पडतात. Read More

  10. CNG Price News : महागाईचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजीच्या दरात मोठी कपात

    CNG Price News : महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या गॅस दरात मोठी कपात केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज 3  डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
Embed widget