एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 30 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral News : सहलीला गेलेल्या मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमान्स, व्हायरल फोटोशूटनंतर कारवाई

    Headmistress Photoshoot With Student : सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यावर शाळा प्रशासनाने तिच्यावर कारवाई केली आहे. Read More

  3. धबधब्यावर पार्टी केली आणि परतण्याची वाट चुकले! जंगलात ट्रेकिंगला गेलेले 9 विद्यार्थी भरकटले, तब्बल 24 तासानंतर सुटका

    Students lost in Jungle : एका झाडाखाली दुचाकी थांबवली आणि नंतर ते जंगलात गेले. जंगलाच्या पायवाटेने जावून धबधब्यावर पार्टी देखील विद्यार्थ्यांनी केली. पार्टी करून परत येताना विद्यार्थ्यांचा रस्ता चुकला. Read More

  4. Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना राजकीय हादरे सुरुच; पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने उमेदवारी नाकारली

    71 वर्षीय इम्रान खान एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून हटल्यानंतर राजकीय आणि कायदेशीर लढाईत अडकले आहेत. खान यांच्यावर पंतप्रधान असताना सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप आहे. Read More

  5. Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक

    kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले.   Read More

  6. Trisha Krishnan : 'खट्टा-मीठा'नंतर 13 वर्षांनी अभिनेत्री तृषा बॉलिवूडमध्ये परतणार, सलमानसोबत शेअर करणार स्क्रीन 

    Trisha Krishnan : अभिनेत्री तृषा ही टॉलीवुडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या दोन दशकांपासून तृषाने अनेक हिट सिनेमे केले आहेत. तिने टॉलीवुडमधील सर्वच दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. Read More

  7. India vs South Africa 2nd Test 2024 : 13 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेवर पलटवार; मालिका वाचवण्यासाठी रोहित धोनीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

    तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीम इंडियाला ही मालिका 1-1 अशी बरोबरीत ठेवण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा तत्कालीन कर्णधार धोनीच्या पराक्रमाची बरोबरी करू शकतो का, हे पाहावे लागेल. Read More

  8. Shreyanka Patil ODI Debut INDW vs AUSW : टीम इंडियात श्रेयंका पाटीलचं वनडे संघात दणक्यात पदार्पण; आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना

    Shreyanka Patil ODI Debut INDW vs AUSW : श्रेयंका कारकिर्दीतील पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. Read More

  9. Winter Tips : लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेवर पुरळ आणि खाज येते? टाळण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

    Winter Tips : हिवाळ्यात, लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेवर पुरळ, पुरळ आणि खाज सुटते, अशी तक्रार बरेच लोक करतात. Read More

  10. Tata Group Latest News : 1 जानेवारीपासून टाटा समूहातील या कंपनीचे होणार विलिनीकरण; शेअर्स दर वधारले

    Tata Group Latest News :  टाटा कॉफी लिमिटेड (Tata Coffee Limited - TCL) आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड (Tata Consumer Products Limited - TCPL) आणि तिची पूर्ण मालकीची उपकंपनी TCPL बेव्हरेजेस अँड फूड्स लिमिटेड (TBFL) यांच्यातील विलीनीकरण योजना 1 जानेवारी 2024 पासून अंमलात येणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget