एक्स्प्लोर

Tata Group Latest News : 1 जानेवारीपासून टाटा समूहातील या कंपनीचे होणार विलिनीकरण; शेअर्स दर वधारले

Tata Group Latest News :  टाटा कॉफी लिमिटेड (Tata Coffee Limited - TCL) आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड (Tata Consumer Products Limited - TCPL) आणि तिची पूर्ण मालकीची उपकंपनी TCPL बेव्हरेजेस अँड फूड्स लिमिटेड (TBFL) यांच्यातील विलीनीकरण योजना 1 जानेवारी 2024 पासून अंमलात येणार आहे.

Tata Group :  भारतातील दिग्गज उद्योग समूह असलेल्या टाटा समूहाबाबत (Tata Group) एक महत्त्वाची बातमी आहे. टाटा समूहातील टाटा कॉफी लिमिटेड (Tata Coffee Limited - TCL) आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड (Tata Consumer Products Limited - TCPL) आणि तिची पूर्ण मालकीची उपकंपनी TCPL बेव्हरेजेस अँड फूड्स लिमिटेड (TBFL) यांच्यातील विलीनीकरण योजना 1 जानेवारी 2024 पासून अंमलात येणार आहे.  या योजनेनुसार,  टाटा कॉफी कंपनीच्या कॉफीच्या मळा व्यवसाय टीसीपीएल बेव्हरेजेस अँड फूड्समध्ये डिमर्ज करणे आणि उर्वरित व्यवसाय टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्समध्ये विलीन करणे समाविष्ट आहे. विलिनीकरण अंतर्गत व्यवसाय वेगळे करण्याची प्रक्रिया केली जाईल.

गेल्या महिन्यात मिळाली होती मंजुरी 

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) कोलकाता खंडपीठाने गेल्या महिन्यात TCL चे TCPL आणि TCPL बेव्हरेजेस अँड फूड्स (TBFL) नावाच्या त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली होती.

शेअर दराची काय स्थिती?

वर्षाच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, टाटा समूहाच्या दोन प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली. टाटा कॉफी लिमिटेड आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे  शेअर्स वधारले. टाटा कंझ्युमरचे शेअर 4.30 टक्क्यांनी वधारत 1086.80 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, टाटा कॉफीचे शेअर्स 4.14 टक्क्यांनी वधारत 320.90 रुपयांवर बंद झाला. 

टाटा स्टीलची गुंतवणूक

टाटा स्टीलचे युनिट असलेल्या टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (TCIL) ने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. झारखंडमधील जमशेदपूर येथे वार्षिक तीन लाख क्षमतेचा उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी कंपनी रु. 1,785 कोटींची गुंतवणूक करणार आहे. टीसीआयएलने सांगितले की, विस्तार प्रकल्पांतर्गत, हा प्लांट 2026 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. यामुळे सुमारे 600 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा ऐतिहासिक सामंजस्य करार जमशेदपूरमध्ये सुमारे 1,787 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह वार्षिक तीन लाख टन (TPA) क्षमतेसह अत्याधुनिक उत्पादन युनिट सुरू होणार आहे. टाटा स्टीलचा शेअर शुक्रवारी एक टक्क्याने वाढला आणि व्यवहाराअंती तो 140 रुपयांवर बंद झाला.

(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर खरेदी अथवा विक्रीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करताना शेअर बाजार तज्ज्ञांसोबत सल्लामसलत करावे.)

इतर महत्त्वाची बातमी :

महत्त्वाच्या बातम्या

गॅसचा पुरवठा थांबणार नाही! एलपीजीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, दररोज 63 हजार 810 टन गॅस उत्पादनाचं लक्ष्य 
गॅसचा पुरवठा थांबणार नाही! एलपीजीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, दररोज 63 हजार 810 टन गॅस उत्पादनाचं लक्ष्य 
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget