एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Custom Fines Women: अबब! महिला विमान प्रवासात सँडविच खायला विसरली अन् भरावा लागला लाखभर रुपयांचा दडं, ऑस्ट्रेलियाच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?

    Trending News : न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेला सँडविच खरेदी करून ते न खाणे चांगलेच महागात पडले. सँडविचमुळे या महिलेला एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड भरावा लागला. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Tunnel Accident: मशिन्सही ठरल्या निरुपयोगी, आता मजुरांचा जीव वाचवण्यासाठी रॅट मायनिंगचा होणार वापर; काय आहे ही टेक्निक?

    Tunnel Accident Rescue Operation : ड्रिल करणारी ऑगर मशीन तुटली असल्याने तिकडेच अडकली आहे. फक्त 48 मीटरपर्यंत ड्रिलिंग झाले आहे. आता पुढील खोदकाम रॅट मायनिंग करणारे मजूर करणार आहेत. Read More

  4. Pneumonia Outbreak : चीनमधील रहस्यमयी आजार कोरोनाचाच व्हेरियंट? ड्रॅगन पुन्हा महामारी लपवतेय

    Pneumonia Outbreak in China: चीननं पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. चीनमध्ये कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक झालाय, त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण तयार होतेय. Read More

  5. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  6. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  7. Indian Premier League : 'प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेटरला आयपीएल खेळण्याची इच्छा'; टीम इंडियाच्या नावानं कायम शिमगा करणाऱ्या पाकिस्तानमधून अखेर आवाज आलाच!

    नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड झाल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध संपवले. पाकिस्तानसोबतच्या चर्चेपासून व्यापारापर्यंत सर्व काही जवळपास संपले होते. Read More

  8. IND vs AUS : टीम इंडियाकडून कधी नव्हे ती पाकिस्तानची बरोबरी! ऑस्ट्रेलियाविरद्धच्या विजयानंतर घडलं तरी काय?

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा T20 सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 44 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने 5 सामन्यांच्या T20 मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला. मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. Read More

  9. Winter Health Tips : हिवाळ्यात आजारांचा धोका वाढतो; 'या' लोकांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी

    Winter Health Tips : हिवाळा हा ऋतू खाण्यापिण्याच्या दृष्टीने अद्भूत असतो, परंतु या ऋतूत बॅक्टेरियामुळे होणाऱ्या काही आजारांचा धोका वाढतो. Read More

  10. Tata Technologies Ipo : तुम्हाला टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओची लॉटरी लागली? असं चेक करा अलॉटमेंट स्टेट्स

    Tata Technologies Ipo Share Allotment : टाटा समूहाच्या या आयपीओने एकाच वेळी अनेक विक्रम मोडीत काढले. टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला आतापर्यंत सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget