ABP Majha Top 10, 27 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Jammu : फळ्यावर 'जय श्री राम' लिहिल्याने शिक्षक, मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, जम्मूतील शाळेतील प्रकार
जम्मूमध्ये बोर्डावर जय श्री राम लिहिल्याने सरकारी शाळेच्या शिक्षकाने आणि मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. Read More
Gaganyaan: ''गगनयान' अंतराळ मोहिमेआधी इस्रोचा मोठा निर्णय; 'व्योममित्र' रोबोट पाठवणार अंतराळात
Human Space Mission Gaganyaan: भारताची सर्वात मोठी अंतराळ मोहीम लवकरच प्रक्षेपित केली जाणार आहे. 'चांद्रयान'च्या यशानंतर भारत 'गगनयान मिशन'वर काम करत आहे, या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठवलं जाईल. Read More
America : ओसामा बिन लादेनला ठार मारल्याचा दावा करणारा अमेरिकेचा लष्करी अधिकारी अटकेत, नेमकं काय आहे प्रकरण?
America : ज्या अमेरिकन अधिकाऱ्याने ओसामा बिन लादेनला ठार मारल्याचा दावा केला होता त्या अधिकाऱ्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. Read More
Rakhi Sawant Umrah : इस्लाम स्वीकारल्यानंतर राखी सावंत गेली मक्का-मदिनाला; चाहत्यांना म्हणाली, 'काॅल मी फातिमा...'
राखी मक्का-मदिना येथे तिचा पहिला उमराह करायला गेली आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे. मदिनामध्ये राखी सावंत बुरखा घालून दिसली होती. Read More
Smita Deo Post : सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावूक पोस्ट, म्हणाल्या, 'सासू नाही माझी आईच..'
सीमा देव यांची सून स्मिता देव यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. स्मिता देव यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. Read More
Paris Olympics : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल
World Athletics Championships Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. यासोबतच तो पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. Read More
Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तानच्या बाबर आझमचा वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, कोहली-धवनला मागे टाकलं
Babar Azam Record : या सामन्यात बाबर आझमने कर्णधाराला साजेशी खेळी रचली. त्याने 53 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बाबर आझमने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. त्याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकलं आहे. Read More
Health Tips : रोज एक फळ खाण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Health Tips : प्रत्येकजण तुम्हाला रोज काही ना काही फळ खाण्यास सांगतो. पण तुम्हाला माहीत आहे का फळे खाल्ल्याने काय फायदा होतो? याचं उत्तर जाणून घेऊयात. Read More
RBI : अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेने अस्तित्व संपणार, जळगाव बँकेत विलिनीकरणास आरबीआयची मंजुरी
Akola Merchant Co-operative Bank : अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सर्व शाखा 28 ऑगस्टपासून द जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. Read More