ABP Majha Top 10, 27 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 27 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Jammu Kashmir : गुलाम नबी आझाद 14 दिवसांत नवा पक्ष स्थापण करणार, काश्मीर युनिटपासून होणार सुरुवात
Ghulam Nabi Azad New Party : गुलाम नबी आझाद स्वतःचा पक्ष सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्याचे पहिले युनिट 14 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरू होईल. Read More
Twitter Vs Musk : ट्विटर विरूद्ध मस्क वाद! कोर्टाचा ट्विटरला मोठा झटका, एलॉन मस्कना 'ही' माहिती देण्याचे आदेश
Twitter Vs Musk : आता ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्यात सुरू असलेल्या वादात, न्यायालयाने ट्विटरला गेल्या वर्षी सर्वेक्षण केलेल्या 9,000 खात्यांचे तपशील शेअर करण्याचे आदेश दिले आहेत. Read More
Sonali Phogat : सोनाली फोगटला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुधीर करायचा तांत्रिकाचा वापर? धक्कादायक माहिती उघड
Sonali Phogat : सोनाली फोगटला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोपी सुधीर सांगवानने तांत्रिकाचा वापर केला, अशी माहिती सोनाली फोगटच्या जवळचा व्यक्ती ऋषभ बेनिवालने एबीपी न्यूजला दिली आहे. Read More
Abhinay Berde : ‘चॉकलेट बॉय’ अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बाप्पा माझा एक नंबर’ गाणं रिलीज
Abhinay Berde Upcoming Movie : ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. Read More
PKL 2022: पीकेएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 4 स्टार खेळाडू नवव्या हंगामात नाही खेळणार
Pro Kabaddi League 2022: भारतात प्रो कबड्डी लीगला अल्पकाळात मोठी प्रसिद्धी (PKL 2022) मिळाली आहे. या लीगच्या नवव्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. Read More
Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राचा नवा विक्रम; डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावत रचला इतिहास
Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरजनं आपल्या स्टाईलमध्ये पुनरागमन करत ऐतिहासिक डायमंड लीग विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं. Read More
27th August 2022 Important Events : 27 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
27th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 27 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Meesho Grocery Business : Meesho ने भारतातील किराणा व्यवसाय केला बंद; 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले
Meesho Grocery Business : ऑनलाईन विक्री करणारी कंपनी Meesho ने भारतातील आपला किराणा व्यवसाय बंद केला आहे. Read More