एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Travel Tips: विमानातील 'या' 5 गोष्टींना स्पर्श करणं टाळा; अन्यथा होऊ शकतो लाखो बॅक्टेरियांशी संपर्क

    Flight Tips: विमान प्रवासादरम्यान काही गोष्टींना स्पर्श करणं टाळलं पाहिजे, अन्यथा यामुळे लाखो धोकादायक बॅक्टेरिया तुमच्या संपर्कात येऊ शकतात. Read More

  3. भाजपला धक्क्यावर धक्के! AIADMK ने युती तोडली, कार्यकर्त्यांनी फटाके फोडले...

    BJP AIADMK Alliance : भाजपसोबत असलेली आघाडी मोडण्याचा निर्णय अण्णाद्रमुकने आज अधिकृतपणे घेतला. Read More

  4. Canada Sikh : 126 वर्षांपूर्वी कॅनडात नव्हते शीख, आज तिथे भारतापेक्षाही जास्त शीख खासदार; कॅनडात स्थायिक होणारे पहिले शीख कोण?

    Canada Khalistani Story : कॅनडामध्ये पहिले शीख 126 वर्षांपूर्वी स्थायिक झाले. त्यानंतर आज तिथे भारतापेक्षाही जास्त शीख खासदार आहेत. भारताच्या तुलनेनं कॅनडामध्ये शीखांची लोकसंख्या जास्त आहे. Read More

  5. Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

    Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More

  6. 'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या? 

    लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More

  7. Kesari Kusti Spardha 2023: पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटनाची तयारी

    Amit Shah in Kesari Kusti Spardha 2023 : यंदाच्या केसरी कुस्ती स्पर्धेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार आहेत. Read More

  8. भारताला पहिले गोल्ड जिंकून देणारा मराठमोळा नेमबाज रुद्रांक्ष पाटील कोण? जाणून घ्या

    Rudranksh Patil : महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने (Rudraksh Patil) याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. Read More

  9. Kitchen Tips : सणासुदीच्या दिवसांत मिठाई खाऊन कंटाळलात? घरच्या घरी फळं आणि ड्रायफ्रूट्सची 'ही' स्वादिष्ट रेसिपी ट्राय करा

    Kitchen Tips : ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात जी आरोग्यासाठी आवश्यक असतात. Read More

  10. RBI Action Against SBI : आरबीआयकडून एसबीआयसह तीन सरकारी बँकांवर कारवाईचा बडगा; ग्राहकांवर परिणाम होणार?

    RBI Action Against SBI : शातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासह इंडियन बँक आणि पंजाब अॅण्ड सिंध बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget