ABP Majha Top 10, 25 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Canada: लाखो विद्यार्थी, लाखो NRI... कॅनडात नेमके किती भारतीय लोक राहतात?
India Canada Conflict: भारत आणि कॅनडातील अंतर्गत संघर्ष इतका वाढला आहे की, कॅनडाला भारताकडून पुरवण्यात येणाऱ्या अनेक सेवा देखील भारताने खंडित केल्या आहेत. Read More
ABP Majha Top 10, 25 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
C-295 Aircraft : पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी, भारतीय वायूदलाचा 'नवा योद्धा'; सी-295 विमान वायू दलात दाखल
Indian Air Force : C-295 वाहतूक विमान अधिकृतपणे भारतीय वायू दलात दाखल झालं आहे. आज भारत ड्रोन शक्ती 2023 कार्यक्रमात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. Read More
Canada Sikh : 126 वर्षांपूर्वी कॅनडात नव्हते शीख, आज तिथे भारतापेक्षाही जास्त शीख खासदार; कॅनडात स्थायिक होणारे पहिले शीख कोण?
Canada Khalistani Story : कॅनडामध्ये पहिले शीख 126 वर्षांपूर्वी स्थायिक झाले. त्यानंतर आज तिथे भारतापेक्षाही जास्त शीख खासदार आहेत. भारताच्या तुलनेनं कॅनडामध्ये शीखांची लोकसंख्या जास्त आहे. Read More
Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा
Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More
'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या?
लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More
Asian Games 2023 Medal Tally: दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने, आतापर्यंत भारताने किती पदके जिंकली
Asian Games 2023 India Medal Tally : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची भारताची सुरुवात सुवर्णपदकाने झाली. Read More
Asian Games Updates: आशियाई गेम्समध्ये भारतीय नेमबाजांचा सुवर्णवेध; तर रोईंगमध्ये कांस्यपदक
Asian Games 2023: आशियाई क्रिडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने सुवर्ण कामगिरी केलीय. 10 मीटर्स एअर रायफल स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. Read More
Health Tips : बदाम आणि काजू सोडा, मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी 'या' 5 भाज्या खा; आजच आहारात समावेश करा
Health Tips : तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी तुमचे मानसिक आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे. Read More
Share Market Opening 25 September: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीसह 'या' शेअर्समध्येही घसरण
Share Market Open Today: आजचा सलग पाचवा दिवस असून सतत शेअर बाजारात पडझड होत असल्याचं दिसून येत आहे. Read More