एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Zomato Delivery Boy : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेची चप्पलनं मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    Zomato Delivery Boy Viral Video : एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारहाण करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. Read More

  3. INS Vikrant: भारताची ताकद आणखी वाढणार, 2 सप्टेंबरला नौदलात दाखल होणार आयएनएस विक्रांत

    Indigenous Aircraft Carrier INS Vikrant: देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. Read More

  4. Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण, युक्रेनचे 9 तर रशियाचे 15 हजार सैनिकांचा मृत्यू, आतापर्यंत काय काय घडलं?

    Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या युद्धामुळे संपूर्ण जगाला झळ बसली आहे. अशात हे युद्ध संपणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. Read More

  5. Sonali Phogat Death : टिकटॉकस्टार सोनाली फोगटचा मृत्यू नसून हत्याच, कुटुंबियांचा आरोप; गोवा पोलिसांनी दाखल केला गुन्हा

    फोगाटचा भाऊ ढाका याने गोवा पोलिसात सोनालीच्या दोन सहकाऱ्यांनीच हत्या केल्याची तक्रार केली. Read More

  6. Ata Hou De Dhingana : स्टार प्रवाहवर 10 सप्टेंबरपासून सुरु होतोय नवा कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’; तब्बल 11 वर्षांनंतर सिद्धार्थ दिसणार छोट्या पडद्यावर

    Ata Hou De Dhingana : सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊ द्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. Read More

  7. US Open 2022 : नोवाक जोकोविचची युएस ओपनमधून माघार, ट्वीट करत दिली माहिती

    Novak Djokovic, US Open 2022 : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यूएस ओपन 2022 स्पर्धेत (US Open 2022) खेळताना दिसणार नाही. Read More

  8. WBC 2022 : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना स्पर्धेबाहेर, तर चिराग-सात्विकसाईराज जोडीची उपांत्य पूर्व फेरीत धडक

    World Badminton Championship 2022 : जपानच्या टोकियो येथे सुरु जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू संमिश्र कामगिरी करत असून महिला एकेरीमध्ये स्टार प्लेअर सायनाला पराभव पत्करावा लागला आहे. Read More

  9. Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या विविध नावांचा अर्थ नेमका काय? जाणून घ्या अर्थ-अन्वयार्थ     

    Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या नावांचा अर्थ नेमका काय? हे जाणून घ्या. Read More

  10. Share Market : शेअर बाजारात खरेदीनंतर विक्रीचा सपाटा, Sensex 310 अंकांनी घसरला

    Stock Market Updates : रिअॅलिटी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली, तर आयटी, फार्मा, बँक,ऑटो क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Sharad Pawar :शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं, अजित पवार यांनी मंचावरील नेम प्लेट बदललीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Embed widget