एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Zomato Delivery Boy : महिलेची झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारहाण, व्हिडीओ सोशल

    Zomato Delivery Boy Viral Video : एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारहाण करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. Read More

  2. Viral Video : ‘रिपोर्टर’ बनून शाळेच्या दुरावस्थेची माहिती देणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल! अभिनेता सोनू सूद मदतीसाठी पुढे सरसावला

    Viral Video : काठी आणि बाटलीचा बनवून आपल्याच शाळेमध्ये रिपोर्टिंग करणारा अवघ्या 12 वर्षांचा हा चिमुकला सरफराज (Sarfaraj) त्याच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. Read More

  3. PMLA Act: अनेकांना धडकी भरवणारा PMLA कायदा आहे तरी काय? कायद्याची गरज का भासली? जाणून घ्या एका क्लिकवर

    Prevention of Money Laundering Act: अनेकांच्या मनात धडकी भरवणारा PMLA कायदा नेमका आहे तरी काय? Read More

  4. Russian Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण, आतापर्यंत नऊ हजार सैनिक तर 900 हून अधिक बालकांचा मृत्यू, वाचा सविस्तर...

    Russian Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. हा संघर्ष अद्याप संपण्याची चिन्हं दिसत नाहीयत. Read More

  5. Rashtra : आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण रंगणार, 'राष्ट्र'मध्ये दिसणार विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा!

    Rashtra : मराठीतील दिग्गज कलाकारांच्या यादीत विक्रम गोखले यांचाही समावेश आहे. 'राष्ट्र' या चित्रपटात विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. Read More

  6. Bunny : ‘बनी’च्या शिरपेचात मनाचा तुरा, अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडले स्क्रिनिंग!

    Bunny : जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये 'बनी' (Bunny) या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. Read More

  7. WBC 2022 : एचएस प्रणॉयची वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजयी सलामी, जपानच्या बॅडमिंटनपटूला दिली मात

    World Badminton Championship 2022 : भारताच्या एचएस प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजयाने सुरुवात केली असून त्याने जपानच्या केंटो मोमोटाला मात दिली आहे. Read More

  8. WBC 2022 : लक्ष्य सेनची दमदार कामगिरी, प्री-क्वार्टर्समध्ये दणक्यात एन्ट्री, किदम्बी श्रीकांत मात्र पराभूत

    World Badminton Championship 2022 : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनने विजयी घोडदौड सुरु ठेवत आता प्री-क्वॉर्टर्समध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे किदम्बी श्रीकांत मात्र पराभूत झाला आहे. Read More

  9. Bruhaspati Pujan 2022 : आज आहे श्रावणातील शेवटचे बृहस्पती पूजन; जाणून घ्या पूजनाची कथा

    Bruhaspati Pujan 2022 : श्रावणातील प्रत्येक बुधवारी गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. Read More

  10. Rakesh Jhunjhunwala यांचे मृत्युपत्र समोर, कोणाला मिळणार 30,000 कोटींची संपत्ती? सुत्रांची माहिती 

    Rakesh Jhunjhunwala Property Will : राकेश झुनझुनवाला यांनी एक मृत्युपत्र सोडले आहे, जे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना मिळेल, जे त्यांचे विशाल साम्राज्य ताब्यात घेतील. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget