एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Sonali Phogat Death : टिकटॉकस्टार सोनाली फोगटचा मृत्यू नसून हत्याच, कुटुंबियांचा आरोप; गोवा पोलिसांनी दाखल केला गुन्हा

फोगाटचा भाऊ ढाका याने गोवा पोलिसात सोनालीच्या दोन सहकाऱ्यांनीच हत्या केल्याची तक्रार केली.

Sonali Phogat Death : टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat)  मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.   सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने पोलिसात तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना गोव्यतील सेंट अँथोनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी अगोदर नैसर्गिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन प्रक्रिया गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय  (जीएमसीएच) येथे होणार होती.  परंतु सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने पोलिसात तक्रार दिली. सोनालीच्या दोन सहकाऱ्यांनीच तिची हत्या केल्याचा आरोप त्यानं यावेळी केला आहे. त्यामुळे जेव्हा गोवा पोलिस या दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करेल, त्यावेळीच कुटुंब पोस्टमार्टमची परवानगी देईल,

फोगाटचा भाऊ ढाका याने गोवा पोलिसात सोनालीच्या दोन सहकाऱ्यांनीच हत्या केल्याची तक्रार केली. फोगाट यांचे मृत्यूपूर्वी  आई आणि बहिणीशी बोलणे झाले होते. त्यावेळी त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या आणि आपल्या दोन सहकाऱ्यांची तक्रार करत होत्या. 

ढाकाने दावा केला आहे की, त्यांच्या बहिणीच्या मृत्यूनंतर हरियाणा येथील फार्महाऊसचे सीसीटीव्ही कॅमेरा, लॅपटॉप आणि अन्य महत्त्वपूर्ण साहित्य गायब झाले आहे. तसेच तीन वर्षापूर्वी देखील फोगाट यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जेवणात काही मिसळले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल केल्याचे देखील ढाकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

सोनाली फोगाट कोण आहेत?

  • हरियाणातली भूथनकला गावात जन्म
  • 2006 साली दूरदर्शनसाठी काम सुरु केलं
  • 2008 साली भाजपमध्ये प्रवेश केला
  • राजकारणासह सिनेसृष्टीतही काम सुरु केलं
  • पंजाबी आणि हरियाणवी चित्रपट आणि म्यूझिक व्हिडियोत काम
  • छोरियां छोरों से कम नहीं होती हा पहिला चित्रपट
  • 2016 साली त्यांच्या पतीचा रहस्यमय मृत्यू
  • 2019 मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली
  • 2020 साली बिग बॉसमध्येही सहभागी होत्या

संबंधित बातम्या :

Sonali Phogat Death : सोनाली फोगट यांच्या मृत्यूमागे षडयंत्र? आज शवविच्छेदन होणार, पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi Thane Speech :  विरोधकांवर टीका, काँग्रेसवर थेट निशाणा; पंतप्रधान मोदींचं ठाण्यात भाषणMumbai Superfast :मुंबई सुपरफास्ट 6 pm : 5 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaEknath Shinde Thane : आमचं सव्वा 2 वर्षाचं सरकार बघा दूध का दूध पाणी का होईल; शिंदे कडाडलेAjit Pawar Thane Speech : विकास कामांचं उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या उपस्थित अजितदादांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Embed widget