एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Nagpur Covid Update : दैनंदिन दोनशेवर कोरोना बाधितांची नोंद, जिल्ह्यात दररोज फक्त 1500 आरटीपीसीआर चाचण्या

    चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधितांचा टक्का जुलैमहिन्यात कमालीचा वाढला असतानाही प्रशासन अद्याप वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहेत. Read More

  2. Koradi : गाव शेतात अजूनही राख साचून, वीज केंद्राकडून राख बाधित नागरिकांना पाणी पुरवठा

    राख बंधारा फुटल्यामुळे प्रकल्पाशेजारी असलेल्या 6-7 गावांमध्ये अद्यापही राख असून शेतीमध्येही सर्वत्र राखीचे साम्राज्ये आहे. मात्र वीज प्रकल्कडून गावकऱ्यांना काही अंशी मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. Read More

  3. Law Linking Aadhaar Voter ID : आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग कायद्याविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

    आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासंदर्भातील कायद्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या कायद्याला काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. Read More

  4. Monkeypox : भारत, अमेरिकेसह यूरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्सचा वाढता धोका; जाणून घ्या पाच महत्त्वाच्या गोष्टी

    Monkeypox : जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. Read More

  5. Black Panther Teaser : ‘ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर’च्या टीझरमध्ये दिसली चॅडविक बोसमनची झलक!

    Black Panther Teaser : मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'ब्लॅक पँथर’ हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे, जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथरच्या पात्रावर आधारित आहे. Read More

  6. Bunny : 'बनी' देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही मारली बाजी!

    Bunny : 'बनी' (Bunny) या चित्रपटाचा फर्स्टलूक 75व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये प्रदर्शित करण्यात आला. Read More

  7. Nagpur Sports : काटोलच्या दिलराज सेंगरची 'अल्टिमेट खो-खो लीग'साठी निवड

    दिलराजच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे दिलराज व त्याच्या थोरल्या बहिणीच्या पालनपोषणाची जबाबदारी आईच्या खांद्यावर येऊन पडली. रेखा यांनी हार न मानता दोन्ही मुलांना घडविले. Read More

  8. Neeraj Chopra : नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; फिटनेस, सराव अन् तंत्र, नीरजसमोर काय आव्हानं होती?

    Neeraj Chopra : एका वर्षात टोकियो ऑलिम्पिकचं सुवर्ण आणि त्यापाठोपाठ जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक जिंकणं काही सोपं नव्हतं. पण भारताच्या नीरज चोप्रानं ते आव्हान कसं पेललं जाणून घेऊयात. Read More

  9. Shravan 2022 : कधीपासून सुरु होतोय श्रावण महिना? 'ही' आहे सणांची यादी

    Shravan 2022 : पवित्र अशा श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या महिन्यात विविध व्रतवैकल्य केली जातात. पूजा पाठ केले जातात. Read More

  10. रुपयात आणखी घसरण शक्य, देशांतर्गत चलन 82 च्या पातळीवर जाण्याची शक्यता, अर्थतज्ज्ञांचा अंदाज

    Rupee Fall: घसरणारा रुपया आणखी घसरण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वाढती व्यापार तूट आणि यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेली आक्रमक वाढ यामुळे नजीकच्या भविष्यात रुपया प्रति डॉलर 82 पर्यंत खाली येऊ शकतो. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : 207 वा शौर्यदिन, विजय स्तंभाला संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावटNew Year Celebration : शिर्डी, शेगाव,मुंबईतील सिद्धिवानायक; नववर्षाचं स्वागतासाठी मंदिरांमध्ये गर्दीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 01 जानेवारी 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
Embed widget