ABP Majha Top 10, 23 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात रामललाची बाल स्वरुपातील मूर्तीच का स्थापित केली गेली? जाणून घ्या यामागील खास कारण
Ayodhya Ram Mandir : ज्या दिवसाची संपूर्ण भारतीयांना प्रतीक्षा होती, तो दिवस अखेर आला आणि 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मात्र, गर्भगृहात रामाची बालस्वरुपातील मूर्तीच का स्थापित केली गेली, हा प्रश्न तुम्हाला पडला का? आज याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. Read More
Karpoori Thakur : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर, मागासलेल्या लोकांच्या विकासासाठी आयुष्य वेचलं
Bharat Ratna Award : कर्पूरी ठाकूर यांची 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती असून भारतरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे. Read More
Kuwait : कुवेत एक लाख बेकायदेशीर परदेशी नागरिकांना देशाबाहेर काढणार; कोणावर होणार परिणाम?
Jobs In Kuwait : कुवेत आता देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एक लाख लोकांना त्यांच्या मायदेशी पाठवणार आहेत. Read More
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटनानंतर पीएम मोदींचा महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रजनीकांतसह बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. Read More
Deepika Padukone : दिपिका पदुकोणला राम मंदिराचे निमंत्रण दिलं नाही, पण एका कृतीने अख्ख्या बाॅलिवूडचे लक्ष वेधले!
Deepika Padukone : दिपिका आणि रणबीरने निमंत्रण मिळाले नसले, तरी घरी त्यांनी राम मंदिर अभिषेक सोहळा साजरा केला आहे. दिपका आणि रणबीरने इन्स्टाला स्टोरी शेअर केली आहे. Read More
‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीत सात खेळांचा पुन्हा समावेश करा - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशामुळे गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग, इक्वेस्टेरियन खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश Read More
Virat Kohli : किंग कोहलीची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून तडकाफडकी माघार; बीसीसीआयने सुद्धा केला खुलासा!
भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल, हैदराबाद येथे होणार आहे. Read More
Health Tips : दिवसाच्या सुरुवातीला करा 'या' 5 गोष्टी; दिवसभर शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही
Health Tips : तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. Read More
Travel Insurance : उड्डाणाला विलंब किंवा फ्लाईट रद्द झाल्यास ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा वापरायचा? त्यात काय मिळतात मिळतात?
Flight Delay or Cancelation : सध्या दाट धुक्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत ट्रॅव्हल इन्शुरन्समधून कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेतले पाहिजे. Read More