एक्स्प्लोर

Deepika Padukone : दिपिका पदुकोणला राम मंदिराचे निमंत्रण दिलं नाही, पण एका कृतीने अख्ख्या बाॅलिवूडचे लक्ष वेधले!

Deepika Padukone : दिपिका आणि रणबीरने निमंत्रण मिळाले नसले, तरी घरी त्यांनी राम मंदिर अभिषेक सोहळा साजरा केला आहे. दिपका आणि रणबीरने इन्स्टाला स्टोरी शेअर केली आहे.

Deepika Padukone : राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. रामलल्लाच्या अभिषेकनंतर एकमेकांसोबत फोटो क्लिक करताना सुद्धा दिसले. मात्र, बॉलीवूडचे सर्वात रोमँटिक कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. बाॅलिवूडमधील किंग शाहरुख खान, अमीर खान आणि सलमान दीपिका-रणवीरसोबत सैफ अली खान आणि करीना कपूर सोहळ्यात सहभागी नव्हते. 

Deepika Padukone : दिपिका पदुकोणला राम मंदिराचे निमंत्रण दिलं नाही, पण एका कृतीने अख्ख्या बाॅलिवूडचे लक्ष वेधले!

दिपिकाने घरी पणती लावली

दरम्यान, दिपिका आणि रणबीरने निमंत्रण मिळाले नसले, तरी घरी त्यांनी राम मंदिर अभिषेक सोहळा साजरा केला आहे. दिपका आणि रणबीरने इन्स्टाला स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पणती लावल्याचे दिसून येते. दुसरीकडे, राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमात आलिया भट्ट पती रणबीर कपूरसोबत बसली होती. कतरिना कैफ आणि विकी कौशलही त्यांच्या मागे बसलेले दिसले. आयुष्मान खुराना, माधुरी दीक्षित, दक्षिणेचा देव म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रजनीकांतही उपस्थित होते. 

View this post on Instagram
 
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

या कार्यक्रमात बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीही सहभागी झाली होती. यावेळी ती मंदिरासमोर उभी राहून पोज देताना दिसली. साउथ स्टार राम चरणने सुद्धा राम मंदिराच्या उद्घाटनाला हजेरी लावली. बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम हेही राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत पोहोचले. श्रेयस तळपदेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस म्हणतो, "नमस्कार, अयोध्येत प्रभू श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या हयातीत आपल्याला हा क्षण अनुभवता आला याच्यापेक्षा सौभाग्य काय असू शकतं.जय श्री राम!".  

View this post on Instagram
 
A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

आज अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदांचा अत्यंत सूक्ष्म मुहूर्त होता. काशीचे ज्योतिषी पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त निवडला होता. हा शुभ मुहूर्त फक्त 84 सेकंदांचा असतो. दुपारी 12:29:80 वाजता सुरू होईल आणि 12:30:32 वाजता संपला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

  • Ram Mandir : अख्ख्या बाॅलिवूडला राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण, पण किंग शाहरुख, सलमान, अमीर अन् दीपिकाला वगळले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget