एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात रामललाची बाल स्वरुपातील मूर्तीच का स्थापित केली गेली? जाणून घ्या यामागील खास कारण

    Ayodhya Ram Mandir : ज्या दिवसाची संपूर्ण भारतीयांना प्रतीक्षा होती, तो दिवस अखेर आला आणि 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मात्र, गर्भगृहात रामाची बालस्वरुपातील मूर्तीच का स्थापित केली गेली, हा प्रश्न तुम्हाला पडला का? आज याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Ram Mandir : फक्त 10 दिवस अन् तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्त मिळेल अयोध्येचं तिकीट; विश्वास बसत नाहीये? मग तुम्हीच पाहा

    Ram Mandir : तुम्हीही अयोध्येत प्रभू श्रीरामाला भेट देण्याचा विचार करत असाल तर फक्त 10 दिवस थांबा. यानंतर तुम्हाला तिथे जाण्यासाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च करण्याची गरज लागणार नाही. कसं ते जाणून घ्या सविस्तर... Read More

  4. Jensen Huang : वयाच्या नवव्या वर्षी देश सोडावा लागला, आज अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त संपत्ती, AI Chip चे किंग जेन्सन हुआंग कोण? 

    Nvidia Corp : जेन्सन हुआंग यांनी AI Chip बनवणाऱ्या एनव्हिडिया कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1.5 ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास आहे.  Read More

  5. Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटनानंतर पीएम मोदींचा महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद

    Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रजनीकांतसह बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. Read More

  6. Deepika Padukone : दिपिका पदुकोणला राम मंदिराचे निमंत्रण दिलं नाही, पण एका कृतीने अख्ख्या बाॅलिवूडचे लक्ष वेधले!

    Deepika Padukone : दिपिका आणि रणबीरने निमंत्रण मिळाले नसले, तरी घरी त्यांनी राम मंदिर अभिषेक सोहळा साजरा केला आहे. दिपका आणि रणबीरने इन्स्टाला स्टोरी शेअर केली आहे. Read More

  7. Virat Kohli : किंग कोहलीची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून तडकाफडकी माघार; बीसीसीआयने सुद्धा केला खुलासा!

    भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल, हैदराबाद येथे होणार आहे. Read More

  8. Video : 'नमस्कार, राम मंदिराच्या अभिषेकासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा; केशव महाराजचा स्पेशल मेसेज व्हायरल

    Keshav Maharaj : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. Read More

  9. Health Tips : दिवसाच्या सुरुवातीला करा 'या' 5 गोष्टी; दिवसभर शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही

    Health Tips : तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. Read More

  10. Bank FD Rates : 'या' सरकारी बँकांकडून व्याज दरात वाढ, एफडीवर 8.40 टक्क्यांपर्यंत व्याज दर; यादी पाहा

    FD Interest Rate : काही सरकारी बँकांकडून व्याज दरात वाढ करण्यात आली असून एफडीवर 8.40 टक्क्यांपर्यंत व्याज दर देण्यात येत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget