ABP Majha Top 10, 22 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 22 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Leo Horoscope Today 22nd March 2023 : आज सिंह राशीच्या लोकांनी जिभेवर साखर ठेवणं गरजेचं; कामं झटपट होतील; आजचं राशीभविष्य
Leo Horoscope Today 22nd March 2023 : आजूबाजूला होणाऱ्या वादात अडकू नका. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. Read More
Covid-19 Review Meeting: 'नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या', कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत पंतप्रधानांच्या सूचना
Covid-19 Review Meeting: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (22 मार्च) सायंकाळी आढावा बैठक घेतली. Read More
Trump Hush Money Case: हे माझं शेवटचं पत्र... आपण पुन्हा व्हाईट हाऊस जिंकू, ट्रम्प यांचं समर्थकांना भावनिक पत्र; आज अटकेची शक्यता
Donald Trump Hush Money Case: न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंगही करण्यात आलं आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केली जाऊ शकते. Read More
Amruta Khanvilkar : जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'चंद्रा'चे अमृता खानविलकरकडून कौतुक; व्हिडीओ व्हायरल
Amruta Khanvilkar : कोल्हापुरात राहणाऱ्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा झाली आहे. Read More
Sairat : रिंकू राजगुरू नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झालेली आर्चीच्या भूमिकेसाठी निवड; ऐनवेळी गणित बिघडलं अन्...
Nagraj Manjule : 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरू नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. Read More
Rani Rampal : इंडियन हॉकी स्टार रानी रामपालचा अनोखा सन्मान, रायबरेली हॉकी स्टेडियमला दिलं नाव
Hockey News : रायबरेली हॉकी स्टेडियमला भारताची स्टार हॉकी प्लेअर रानी रामपालचं नाव देण्यात आलं असून 'रानीज गर्ल्स हॉकी टर्फ' असं या मैदानाला ओळखलं जाणार आहे. Read More
Fifa : फिफा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार अर्जेंटिना, 63 हजार तिकिटांसाठी 15 लाख फॅन्सनी दिला अर्ज
Argentina vs Panama : अर्जेंटीना फुटबॉल टीम गुरुवारी (23 मार्च) पनामा देशाविरुद्ध सामना खेळणार असून फॅन्समध्ये या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून येत आहे. Read More
World Happiness Report 2023: : कर्जबाजारी पाकिस्तान भारतापेक्षा आनंदी! जाणून घ्या कसा मोजतात हॅपिनेस इंडेक्स
World Happiness Report 2023: : जागतिक आनंदी देशांची यादी नुकतीच जाहीर झाली. मात्र, जगातील आनंदी देशांची क्रमवारी कशी निश्चित केली जाते हे जाणून घ्या... Read More
Share Market : मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार वधारला, NIFTY 44 अंकांनी तर Sensex मध्ये 139 अंकाची वाढ
Stock Market Updates : फार्मा इंडेक्समध्ये एक टक्क्यांची तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली. Read More