एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Share Market : मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार वधारला, NIFTY 44 अंकांनी तर  Sensex मध्ये 139 अंकाची वाढ

Stock Market Updates : फार्मा इंडेक्समध्ये एक टक्क्यांची तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली.

Share Market LIVE Updates: गुडीपाढव्याच्या निमित्ताने आज शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक काहीसे वधारल्याचं दिसून आलं. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार (Share Market Closing Bell) आज सकारात्मक बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 139 अंकांनी वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (NIFTY) आज 44 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.24 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,214 अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये आज 0.26 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,151 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 104 अंकांची वाढ होऊन तो 39,999 अंकांवर पोहोचला. 

शेअर बाजाराच आज सकाळपासूनच मोठी अस्थिरता असल्याचं दिसून आलं. आज एकूण 1993 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1421 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 128 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

आज बाजार बंद होताना HDFC Life Insurance, Bajaj Finance, Bajaj Finserv, Sun Pharma आणि Tata Consumer Products कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर  BPCL, Coal India, NTPC, Adani Ports आणि Axis Bank च्या निफ्टीमध्ये घसरण झाली.

आज फार्मा इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये आज काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलं. तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये आज 0.5 टक्क्यांची वाढ झाली. 

या शेअर्समध्ये वाढ झाली

  • HDFC Life- 3.05
  • Bajaj Finance- 2.17
  • Bajaj Finserv- 2.09
  • Sun Pharma- 1.66
  • TATA Cons. Prod- 1.43

या शेअर्समध्ये घट झाली

  • BPCL- 1.88
  • NTPC- 1.55
  • Coal India- 1.43
  • Adani Ports- 1.15
  • Axis Bank- 0.70

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget