एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Shiv Thakare Exclusive : 'बिग बॉस 16' माझा भाऊच जिंकणार; शिवच्या बहिणीने व्यक्त केला विश्वास

    Shiv Thakare : शिव ठाकरेची खेळी चाहत्यांच्या पसंतीस येत असून 'बिग बॉस'च्या सोळाव्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे होऊ शकतो. Read More

  2. Lalit Prabhakar : ललित म्हणतोय "तुझ्या स्टेटसला लाव फोटो माझा"; नेमकं प्रकरण काय?

    Lalit Prabhakar : ललित प्रभाकरचा 'टर्री' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  3. Rahul Gandhi : लग्नासाठी कशी मुलगी पाहिजे? वाचा काय म्हणाले राहुल गांधी 

    Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फूड चॅनल कर्लीटेल्ससोबतच्या मजेदार संभाषणात त्यांच्या आहार आणि रोजच्या रूटिनबद्दल सांगितलं आहे. Read More

  4. Moon Closest to Earth : दुर्मिळ योग! 993 वर्षांनंतर चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ, यानंतर 345 वर्षांनी पाहता येईल 'हे' अद्भूत दृष्य

    Distance of Moon and Earth : यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ (Moon Nearest to Earth) आला होता. Read More

  5. Jeremy Renner: "30 पेक्षा जास्त मोडलेली हाडे...."; 'अ‍ॅव्हेंजर्स' फेम अभिनेत्याची पोस्ट

    नुकतीच अभिनेता जेरेमी रेनरनं (Jeremy Renner) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More

  6. KL Rahul Athiya Shetty Wedding : KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला उरले अवघे काही तास; लग्नाशी संबंधित सर्व अपडेट वाचा

    KL Rahul Athiya Shetty Wedding : अथिया शेट्टी आणि केएल राहुल 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More

  7. Wrestlers Protest: क्रिडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये; WFI च्या कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित

    Wrestlers Protest Row: बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे (Women Wrestlers) लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला होता. बृजभूषण सिंह यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. Read More

  8. Hockey World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

    Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आता उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. Read More

  9. Basic Life Skill : एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी तुमच्या मुलांना आत्ताच लावा 'या' सवयी; मुलं नेहमी प्रामाणिक राहतील

    Basic Life Skill : पालक अनेकदा मुलांना काही मूलभूत जीवन कौशल्ये शिकवत नाहीत, याचा मुलांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. Read More

  10. Petrol Diesel Rate Today: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; फक्त एकाच क्लिकवर पाहा तुमच्या शहरांतील दर

    Petrol Diesel Rate Today: तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget