एक्स्प्लोर

Moon Closest to Earth : दुर्मिळ योग! 993 वर्षांनंतर चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ, यानंतर 345 वर्षांनी पाहता येईल 'हे' अद्भूत दृष्य

Distance of Moon and Earth : यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ (Moon Nearest to Earth) आला होता.

Moon Closest to Earth : चंद्राचे (Moon) पृथ्वीपासूनचे (Earth) अंतर (Distance of Moon and Earth) नेहमी एकसारखे नसते. चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा (Orbit of Moon) वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते. लंबवर्तुळाकार कक्षेमुळे, कधी चंद्र पृथ्वीपासून खूपच जवळ असतो, तर कधी फारच दूर असतो. यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ (Moon Nearest to Earth) आला होता. शनिवारी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. असा योग हजारो वर्षानं जुळून आला आहे. 21 जानेवारी रोजी चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या फार जवळ होते. पण अमावस्या असल्यामुळे पृथ्वीच्या इतक्या जवळ असलेला चंद्र आपल्याला दिसला नाही. 

चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ

आपल्या सौरमालेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. तसेच चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. चंद्र लंब वर्तुळाकार आकारात पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे एक वेळ अशी येते जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि एक वेळ अशी येतो जेव्हा तो पृथ्वीपासून सर्वात दूर असतो. 2023 या वर्षी तब्बल 993 वर्षांनंतर अशी वेळ आली जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला. पण शनिवारी अमावस्या असल्यामुळे हे सुंदर दृष्यं आपल्याला पाहता आलं नाही.

993 वर्षांनी दुर्मिळ योग

चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ होता, पण अमावास्या असल्यामुळे उत्तम योग जुळूनही आपल्याला हा अद्भूत नजारा पाहता आला नाही. 21 जानेवारी 2023 रोजी 933 वर्षांनंतर चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. याआधी ही खगोलीय घटना 1030 साली घडली होती. आता हा दुर्मिळ योग 345 वर्षांनी दिसणार आहे, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. शनिवारी हा दुर्मिळ योग होता, पण अमावस्येमुळे आपण ही सुंदर खगोलीय घटना पाहण्यापासून मुकलो आहे.

आता 345 वर्षांनी पृथ्वीच्या अगदी जवळ येणार चंद्र

993 वर्षांनंतर अशी भौगोलिक घटना घडली आहे, जी आपल्याला पाहता आली नाही. 993 वर्षांनंतर शनिवारी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आला होता. तर रविवारी म्हणजे, आज शुक्र आणि शनि चंद्राच्या अगदी जवळ असतील आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतील. 

आज शुक्र आणि शनिसुद्धा चंद्राच्या जवळ

आज रविवारी आणखी एक योगायोग घडणार आहे. आज म्हणजेच, 22 जानेवारीला शुक्र आणि शनि चंद्राच्या खूप जवळ येणार आहे.  खगोलीय घटनेनुसार हे दोन्ही ग्रह एका रेषेत म्हणजेच एकामागे एक दिसतील. हा दुर्मिळ योग संयोग दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

NASA : शास्त्रज्ञांनी शोधली दुसरी 'पृथ्वी', आकारही समान; इथेही मानवाचं वास्तव्य?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget