एक्स्प्लोर

Jeremy Renner: "30 पेक्षा जास्त मोडलेली हाडे...."; 'अ‍ॅव्हेंजर्स' फेम अभिनेत्याची पोस्ट

नुकतीच अभिनेता जेरेमी रेनरनं (Jeremy Renner) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Jeremy Renner: 'अ‍ॅव्हेंजर्स' (Avengers) स्टार जेरेमी रेनर (Jeremy Renner) याचा वर्षाच्या सुरुवातीला घराजवळील बर्फ हटवताना अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. काही दिवसांपूर्वी त्याच्या स्पोकपर्सननं सांगितलं की, जेरेमी रेनरची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून जेरेमी रेनर हा सोशल मीडियावर त्याच्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती देत आहे. नुकतीच त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. "जसे कुटुंब आणि मित्रांसोबतचे प्रेम आणि बंध अधिक घट्ट होतात, तसेच ही 30 पेक्षा जास्त मोडलेली हाडे मजबूत होतील."असं या पोस्टमध्ये जेरेमी रेनरनं लिहिलं आहे. 

रुग्णालयातील फोटो शेअर करुन जेरेमी रेनरनं त्याला कॅप्शन दिलं, "मॉर्निंग वर्कआऊट, नव्या वर्षात केलेल सर्व संकल्प बदलले आहेत. मला मेसेज करणाऱ्यांचे मी आभार मानतो. सर्वांना माझे प्रेम आणि आशीर्वाद." त्याच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. जेरेमी रेनरच्या चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता ख्रिस हेम्सवर्थनं जेरेमी रेनरच्या पोस्टला कमेंट केली आहे. "आम्ही तुझ्यावर प्रेम करतो", अशी कमेंट त्यानं केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Jeremy Renner (@jeremyrenner)

काही दिवसांपूर्वी जेरेमी रेनरनं त्याचा रुग्णालयातील सेल्फी शेअर केला होता. या सेल्फीला त्यानं कॅप्शन दिलं, 'थँक्यु फॉर काईंड वर्ड्स, मला सध्या टाईप करता येत नाही. पण मी हे सांगू इच्छितो की, मी सर्वांवर प्रेम करतो.'

View this post on Instagram
 
A post shared by Jeremy Renner (@jeremyrenner)

जेरेमी रेनरनं या चित्रपटांमध्ये केलं काम

जेरेमी रेनर हा हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. मार्वल सिनेमॅटिक यूनिव्हर्समध्ये तसेच अॅव्हेंजर्सच्या सीरिजमधील त्यानं काम केलं आहे. लवकर तो 'मेयर ऑफ किंग्सटाउन'च्या दुसऱ्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा प्रिमिअर 15 जानेवारीला पॅरामाउंट प्लसवर होणार आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

Entertainment News Live Updates 22 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 04 December 2024 ABP MajhaEknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलंMahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलंAjit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget