एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral News: भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधावर अश्लील प्रश्न, पाकिस्तानी विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेवरून वाद

    Viral News: पाकिस्तानातील (Pakistan ) इस्लामाबाद येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पेपरमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की त्यामुळे अनेकांना धक्काच बसला. Read More

  2. Akshay Kumar : 'सेल्फी किंग' अक्षय कुमार; तीन मिनिटांत घेतल्या तब्बल 184 सेल्फी; मोडला 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'

    Akshay's Guinness World Record : अक्षय कुमारने केवळ तीन मिनिटांत तब्बल 184 सेल्फी काढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. अक्षयच्या या आगळ्यावेगळ्या रेकॉर्डने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. Read More

  3. Gujarat News : आईकडून मुलाची पोलिसात तक्रार, बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात झाल्याने संताप

    Gujarat News : गुजरातमध्ये एका महिलेने आपल्याच मुलाची पोलिसात तक्रार केली. बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात झाल्याने महिलेने हे पाऊल उचललं. Read More

  4. BBC IT Survey: बीबीसीवरील कारवाईचे पडसाद ब्रिटीश संसदेत; ब्रिटन सरकारने म्हटले..

    BBC IT Survey : भारतात बीबीसीवर झालेल्या कारवाईचे पडसाद ब्रिटीश संसदेत उमटले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर भाष्य करताना सरकार बीबीसीच्या पाठिशी असल्याचे ब्रिटन सरकारने म्हटले. Read More

  5. Sourav Ganguly Biopic : सौरव गांगुलीवर चित्रपट येतोय, रणबीर कपूर 'दादा'च्या भूमिकेत

    Movie on Sourav Ganguly : एम.एस धोनी, सचिन तेंडुकलर, कपिल देव यांच्यानंतर आता सौरव गांगुली याच्यावर बायोपिक येणार आहे. Read More

  6. Ganapath Teaser : टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये; 'गणपत' चित्रपटाचा टीझर रिलीज

    Ganapath Teaser : नुकतंच टायगर श्रॉफने 'गणपत' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More

  7. Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!

    Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More

  8. Sania Mirza : 6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, कसं राहिलं सानियाचं करिअर

    Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं मंगळवारी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. Read More

  9. Health Tips : एक, दोन नव्हे अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे 'किवी'; वाचा आश्चर्यकारक फायदे

    Health Tips : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते डोळे निरोगी ठेवण्यापर्यंत किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. Read More

  10. Share Market Closing : शेअर बाजारात आपटी बार, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांना चार लाख कोटींचा फटका

    Share Market Closing Updates : शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसून आला. बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चार लाख कोटींचे नुकसान झाले आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget