एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Video : वधूला घेण्यासाठी थेट JCB ने पोहोचला वर; या अनोख्या स्वॅगचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, व्हिडीओ पाहाच

    Groom In JCB Video : व्हायरल होत असलेल्या या मनोरंजक व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वर आपल्या वधूला घेण्यासाठी घोडा किंवा गाडीऐवजी थेट जेसीबीवरून येतोय. Read More

  2. Javed Akhtar: 26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत! गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन सुनावलं

    पाकिस्तानामध्ये (Pakistan) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मुंबईवर करण्यात आलेल्या हल्ल्याबद्दल Read More

  3. Sansad Ratna Award 2023: संसदरत्न पुरस्काराची घोषणा; गोपाळ शेट्टी, अमोल कोल्हे, हिना गावित आणि फौजिया खान यांचा सन्मान

    Sansad Ratna Award 2023:  यंदाच्या संसदरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राच्या चार खासदारांचा समावेश आहे. Read More

  4. Turkey-Syria Earthquake: तुर्की आणि सीरीयाच्या सीमेवर 14 दिवसानंतर आणखी एक भूकंप; तीन जणांचा मृत्यू तर 200 हून अधिक जखमी

    Turkiye Earthquake : तुर्कीएमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 6.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. Read More

  5. Rakhi Sawant ON Adil Khan : आदिलने तुरुंगातून राखी सावंतला दिली धमकी; म्हणाला, "मी पुन्हा येईन आणि..."

    Rakhi Sawant : 'एंटरटेनमेंट क्वीन' राखी सावंतला तिच्या पतीने म्हणजेच आदिल खान दुर्रानीने तुरुंगातून धमकी दिली आहे. Read More

  6. Bela Bose Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगणा बेला बोस काळाच्या पडद्याआड; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Bela Bose : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगणा बेला बोस यांचे निधन झाले आहे. Read More

  7. Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण

    Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल कोण आहे जाणून घ्या. Read More

  8. Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग

    Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. Read More

  9. 'या' देशात तुमच्या 1500रूपयांचे होतात चार लाख रूपये, कमी पैशात जगू शकता श्रीमंतांसारखे जीवन 

    Indian Rupees : सध्या व्हिएतनाममध्ये (vietnam ) एका भारतीय रुपयाचे मूल्य 287.13 व्हिएतनामी डोंग आहे. म्हणजेच जर तुम्ही या देशात 1500 रुपये घेतले तर ते 4,30,434.22 व्हिएतनामी डोंग होईल. Read More

  10. Wipro: निम्म्या पगारात काम करणार का? मंदीतून सावरण्यासाठी विप्रो कंपनीचा प्रस्ताव

    Wipro : सध्या असणाऱ्या सॅलरीच्या अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर (Job Offer) केला आहे.त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Accident Car Airbag Death : कारमध्ये मुलांना पुढं बसवताय? हा व्हिडीओ पाहा Special ReportTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 24 December 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 11 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Cabinet Minister : मंत्रिपदी बढती, सुरु झाली झाडाझडती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Embed widget