एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 20 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 20 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral video: रेशन कार्डवरील नावात घोळ; पठ्ठ्यानं सरकारी अधिकाऱ्यासमोर चक्क 'भुंकत' दाखवली चूक, व्हिडीओ व्हायरल

    एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्याचं रेशन कार्डवरील नाव हे चुकीचं छापलं गेलं आहे. Read More

  3. Dr. D. Y. Chandrachud : टार्गेट होण्याच्या भीतीने जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात; देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची जाहीर खंत

    Chief Justice of India Dr. D. Y. Chandrachud : देशाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायालयीन व्यवस्थेत जिल्हा न्यायपालिकेची (District Judiciary) महत्त्वाची भूमिका विषद केली. Read More

  4. Turkish Air Strikes On Syria: सीरियातील अनेक शहरांवर तुर्कीचा हवाई हल्ला, हवेतून बॉम्बहल्ला, 12 जण ठार, अनेक जखमी

    Turkish Air Strikes On Syria: सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) चे सहा जण आणि सहा लष्करी सैनिक या हल्ल्यात ठार झाले. अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. Read More

  5. Govinda Naam Mera trailer Out : सस्पेन्सबरोबर कॉमेडीचा तडका; 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

    Govinda Naam Mera trailer Out : विकी कौशल, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी स्टारर 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More

  6. IFFI 2022 : बहारदार चित्रपटांची मेजवानी; आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

    International Film Festival : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे.  देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. Read More

  7. Guwahati: नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियन स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलचा नवा रेकॉर्ड, तीन सुवर्णपदकांसह ठरली सर्वोत्कृष्ट खेळाडू

    National Para Swimming Championships: नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावला आहे. Read More

  8. Kolhapur Football : आमच्या कोल्हापूरचा विषय हार्डच असतो! व्हय आमच्या पाचवीला फुटबॉल पूजलाय

    कोल्हापूर शहरात फुटबाॅल म्हणजे किती जीव की प्राण आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कोल्हापुरात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून चौकाचौकात, गल्लोगल्लीत फुटबाॅल वर्ल्डकपचे कटआऊट अन् बॅनर सजले आहेत. Read More

  9. Isha Ambani Twins Baby : ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांच्या नावाचा अर्थ काय? जाणून घ्या

    Isha Ambani Twins Name : अंबानी आणि पिरामल कुटुंबाने कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे कृष्णा आणि आदिया अशी ठेवली आहेत. Read More

  10. Isha Ambani Welcome Twins: मुकेश अंबानी झाले आजोबा; ईशानं दिला जुळ्या मुलांना जन्म

    ईशानं (Isha Ambani) जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर Superfast News ABPमाझाSanjay Raut Mumbai : रश्मी शुक्ला, अदानी ते महायुती सरकार;संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाTop 90 At 9AM 26 November 2024 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Embed widget