ABP Majha Top 10, 19 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Reason's For Depression: तुम्हाला नैराश्यातून मुक्तता हवीय? आताच या सवयीपासून दूर राहा
तुम्ही जर इतरांच्या गोष्टी ऐकून प्रभावाखाली येऊन स्वत: चे प्रमाणापेक्षा अधिक मूल्यमापन करत असाल तर हे तुमच्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतं. अशावेळी तुम्ही इतरांसारखे बनण्यासाठी प्रयत्न कराल आणि स्वत: मोठं नुकसान करून घ्याल. Read More
Madhya Pradesh Train Accident : मध्यप्रदेशमध्ये 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक, एका लोको पायलटचा मृत्यू; अनेक गाड्या रद्द
Madhya Pradesh : मध्यप्रदेशमध्ये 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर इंजिनला आग लागली असून एका लोको पायलटचा मृत्यू झाला. अपघातामुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या असून काही ट्रेनचे मार्ग बदलले आहेत. Read More
India Vs China Population 2023: जगात लोकसंख्येत चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानी, UNFPA नं जाहीर केली सविस्तर आकडेवारी
India Vs China: अनेक वर्षांपासून सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांत चीनचा क्रमांक पहिला होता. पण यंदा भारताने हा रेकॉर्ड मोडला. सर्वाधिक लोकसंख्येत भारताने चीनला कसे मागे टाकले, जाणून घेऊया... Read More
Salman Khan : सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा अल्पवयीन मुलगा मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात
Salman Khan : सलमान खानला धमकीचा कॉल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. Read More
Gautami Patil Movie : नाद करा पण गौतमीचा कुठं... सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या 'घुंगरू'चा टीझर आऊट; 'लावणी क्वीन'चं अभिनय क्षेत्रात पदार्पण
Ghungroo : गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आगामी 'घुंगरू' या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More
Akshay Tritiya 2023 : यावर्षी अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या शुभपर्वाचं महत्त्व आणि मुहूर्त
Akshay Tritiya 2023 : वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. Read More
India Per Capita Income: भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, पण दरडोई उत्पन्न आफ्रिकेतील देशापेक्षाही कमी
India Per Capita Income: भारत जगाचा विश्वगुरु होणार असल्याचा दावा होत असताना दुसरीकडे देशातील दरडोई उत्पन्न हे आफ्रिकेतील देशापेक्षा कमी असल्याची बाब समोर आली आहे. Read More