एक्स्प्लोर

Reason's For Depression: तुम्हाला नैराश्यातून मुक्तता हवीय? आताच या सवयीपासून दूर राहा

तुम्ही जर इतरांच्या गोष्टी ऐकून प्रभावाखाली येऊन स्वत: चे प्रमाणापेक्षा अधिक मूल्यमापन करत असाल तर हे तुमच्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतं. अशावेळी तुम्ही इतरांसारखे बनण्यासाठी  प्रयत्न कराल आणि स्वत: मोठं नुकसान करून घ्याल.

Reason's For Depression: आपल्या प्रत्येकाला चांगलं आणि आनंदी जगणं आवडतं. त्यामुळे तुम्हाला स्वत: ला जास्तीत आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. यासोबत स्वत: वर प्रेम करणं आणि स्वत: ची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला  आवडतात आणि कोणत्या गोष्टी करायला आवडत नाही? हे आधी स्पष्ट करणं महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की, तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्याच्या भांडगडीत स्वत: चं समस्येच्या गर्तेत अडकून पडता आणि नुकसान करून घेता. यामुळे तुम्ही एकलकोडेंपणा, तणाव आणि नैराश्याला कधी बळी पडलात, हे लवकर समजत नाही. तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर काही गोष्टी जाणीपूर्वक लक्षात ठेवायला हव्यात. अशाच काही लक्षणांची सविस्तर माहिती जाणून घ्या. 

या लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करू नका...

1. सतत स्वत: ची चुका काढणे

जर तुम्ही स्वत: ला दुसऱ्यांपेक्षा कमी समजत असाल आणि स्वत:च्या चुका काढत राहिलात तर स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसाल. यामुळे स्वत: चा द्वेषही करायला लागू शकता. त्यामुळे स्वत: ला कधीही दुसऱ्यापेक्षा कमजोर समजू नका. 

2. सतत नकारात्मक विचार करणे

तुम्ही सतत नकरात्मक विचार करत असाल तर मानसिकरित्या आजारी पडण्याची शक्यता असते. जसे की, कोणतंही काम करत करण्यापूर्वीच सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मक विचार करणे आणि आधीच त्या कामाबाबत उलट-सुलट विचार करणे. असा विचार करत असाल तर आताच थांबवा. 

3. सतत स्वत:चे मूल्यमापन करणे

तुम्ही जर इतरांच्या गोष्टी ऐकून प्रभावाखाली येऊन स्वत:चे मूल्यमापन करत असाल तर हे तुमच्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतं. अशावेळी तुम्ही इतरांसारखे बनण्यासाठी प्रयत्न कराल आणि स्वत:चचं मोठ नुकसान करून घ्याल. त्यामुळे इतरांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वत:चं सतत मूल्यमापन करणे टाळा.

4. स्वप्नांना खरं समजणं 

आपण पाहतो की, अनेकजणांना झोपेत विचित्र स्वप्न पडल्यामुळे लक्ष विचलित होतं आणि लोकांना हे खरं वाटायला लागतं. त्यामुळे अशा स्वप्नांना सत्य समजू नका. उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा आणि त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत पुढे जात राहा. स्वत: ला सतत वास्तव स्वप्नांची आठवण करून द्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget