एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video: सिनेमागृहातून 'The Nun 2' पाहून निघाले लोक; एग्झिट गेटवर उभं दिसलं खरंखुरं भूत, पाहा व्हिडीओ

    The Nun 2 Prank: 'नन 2' हा भुताचा चित्रपट पाहिल्यानंतर लोक थिएटरमधून बाहेर निघत होते आणि तितक्यात त्यांना एक्झिट गेटवर खरंखुरं भूत दिसलं. त्यानंतर लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. Read More

  2. 'बादल बरसा बिजुली...' गाण्यावर शाळेतील मुलाचे अफलातून ठुमके; नेटिझन्स प्रेमात, पाहा व्हिडीओ

    Badal Barsa Bijuli Viral Dance: एका शाळेत 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यातील लहान मुलाचा कमाल हावभावासोबतचा डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Read More

  3. Jammu and Kashmir : काश्मीरमधील अनंतनागमध्ये सर्वात मोठी चकमक, सहा दिवसात डीएसपीसह 5 जवान शहीद; सहा दहशतवाद्यांचा खात्मा

    गेल्या सहा दिवसांमध्ये कर्नल, मेजर आणि डीएसपी यांच्यासह 5 जवान शहीद झाले आहेत, तर लष्कराने अनंतनागमध्ये 1, बारामुल्लामध्ये 3 आणि राजौरीमध्ये 2 अशा सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. Read More

  4. World's Tallest Ganesh Statue : जगातील सर्वात उंच 128 फूट उंच श्री गणेशाची मूर्ती, भारतात नाही 'या' देशात आहे; वाचा सविस्तर...

    World's Tallest Ganesh Idol : गणपती बाप्पाची जगातील सर्वात उंच मूर्ती (World's Tallest Ganesh Statue) भारतात नाही तर दुसऱ्या देशात आहे. ही भव्य मूर्ती सुमारे 128 फूट उंचीची आहे. हा देश कोणता जाणून घ्या. Read More

  5. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  6. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  7. Viral Video: पाकिस्तानची 'ही' मुलगी आता शुभमन गिलच्या प्रेमात; 'अशी' दिली प्रेमाची कबुली, पाहा व्हिडीओ

    Pakistani Viral Girl: भारत-पाक मॅचच्या दरम्यान स्वत:ला विराट कोहलीची फॅन म्हणवणारी पाकिस्तानची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शुभमन गिल सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Read More

  8. Asia Cup 2023 Final : भर पावसात घाम गाळणाऱ्या श्रीलंकन ग्राउंड स्टाफला जय शाहांकडून लाखोंचा नजराणा; जिद्द अन् मेहनतीला ठोकला सलाम! 

    भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती.  Read More

  9. Health Tips : बेकिंग सोडा हा चेहऱ्याच्या त्वचेसाठी रामबाण उपाय; 'असा' वापर करा

    Health Tips : बेकिंग सोडामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. Read More

  10. Maharera : 'महारेरा'चा 388 बिल्डरांना दणका! नोंदणी रद्द, प्रोजेक्टचे बँक खाती गोठवली, सर्वाधिक प्रोजेक्ट पुण्यातील, मुंबईतील किती?

    Maharera : महारेराने 388 बिल्डरांवर कारवाई केली असून त्यांची प्रोजेक्ट नोंदणी, बँक खातील गोठवली आहेत. ग्राहकांसाठी असणाऱ्या तिमाही माहिती वेबसाईटवर अपडेट न केल्याने ही कारवाई झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget