एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral News: नवरदेवाने खरेदी केला स्वस्त लेहंगा... नाराज नवरीने लग्नच मोडलं, पोलिस ठाण्यातच दोन्ही बाजू भिडल्या

    Bride Cancels Wedding: अल्मोडामध्ये राहणाऱ्या नवरदेवाने त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी लखनऊवरुन 10 हजार रुपयांचा लेहंगा मागवला होता.  Read More

  2. Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2022 | शुक्रवार

    दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. Read More

  3. Shraddha Walker murder case: मारहाणीसोबत मानसिक छळही, श्रद्धाचं व्हॉट्स अॅप चॅट व्हायरल

    Delhi Shraddha Murder Case: संपूर्ण देशाला हादरवरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. Read More

  4. T20 World Cup 2022: फायनल गमावल्यानंतरही पाकिस्तानच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस, प्रत्येक खेळाडूला मिळणार कोट्यवधी रुपये 

    Pakistan Cricket Team Prize Money: वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तान संघाला इंग्लंडने 5 विकेट्सनी मात दिली, ज्यामुळे त्याचं विश्वचषक विजयाचं स्वप्न अधुरं राहिलं. Read More

  5. Ira Khan's Engagement : आमिर खानच्या लेकीचा एंगेजमेंट सोहळा थाटामाटात पार; सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबियांची उपस्थिती

    Ira Khan's Engagement : आमिर खानची मुलगी आयरा खानची शुक्रवारी मुंबईत एंगेजमेंट झाली. लाल गाऊनमध्ये आयरा खान खूपच सुंदर दिसत आहे. Read More

  6. Govinda Naam Mera : प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' या दिवशी होणार रिलीज

    Govinda Naam Mera : विकी कौशलचा बहुप्रतिक्षित 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. Read More

  7. Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!

    कोल्हापूरच्या रांगड्या भूमीत फुटबाॅल गेल्या 92 वर्षांपासून रुजला आहे. कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते. कोल्हापूर अनेक पारंपारिक खेळांचे माहेरघर आहे ज्यांनी आपले कौशल्य आणि प्रतिभा दाखवली आहे. Read More

  8. National Sports Awards 2022 : वडिलांच्या मुशीत घडलेला पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला 'अर्जुन' पुरस्कार; कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

    कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने (Swapnil Patil From Kolhapur) 'अर्जुन' पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Read More

  9. Health Tips : थकवा जाणवत असेल तर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी 'हे' 5 पदार्थ नेहमी जवळ ठेवा; दिवसभर उत्साही राहाल

    Health Tips : काम करताना अचानक थकल्यासारखे वाटल्यास झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचे सेवन करू शकता. Read More

  10. Share Market: शेअर बाजारात आजही घसरण, Sensex 87 अंकांनी घसरला

    Stock Market Updates: रिअॅलिटी आणि सार्वजनिक बँका सोडल्या तर इतर सर्वच क्षेत्रातल्या इंडेक्समधे घसरण झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Badlapur : जनतेत अस्वस्थता सर्वांना परिवर्तन पाहिजे : शरद पवारZero Hour : बदलापूर वेदनादायी घटनेतही राजकारणाचा शिरकाव,विरोधकांचा आक्रोश,सत्ताधाऱ्यांचं प्रत्युत्तरZero Hour : महायुतीचं टेन्शन वाढलं, समरजितसिंह घाटगे भाजपला धक्का देणार?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 21 August  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
BMC Recruitment 2024 : BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
Yavatmal News : रानडुकरांमुळे बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं, बैलगाडी थेट तलावात शिरली; शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत 
रानडुकरांमुळे बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं, बैलगाडी थेट तलावात शिरली; शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत 
Embed widget