(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 17 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 17 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 17 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार, महिलांच्या अधिकाराबाबत नेमकं काय म्हणाले सरन्यायाधीश चंद्रचूड?
भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांनी पुरुष आणि महिलांच्या पगारातील तफावत आणि महिलांच्या हक्कांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. Read More
US President: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार? सर्वेमध्ये बायडन यांना धक्का
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्याचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना मागे टाकत आघाडीवर पोहोचले आहेत. हे स्विंग व्होट असलेली राज्य 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतील उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. Read More
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख ठरली, जगभरातील 55 फिल्म्सचे होणार प्रदर्शन
Chhatrapati Sambhaji Nagar : महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. Read More
मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी
अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. Read More
IND vs SA Test : टी-20 मध्ये संधी मिळूनही बाकावर अन् आता कसोटी संघातून तडकाफडकी माघार; टीम इंडियाला धक्के सुरुच
IND vs SA Test : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला यापूर्वीच दोन मोठे झटके बसले आहेत. एकदिवसीय संघाचा भाग असलेल्या दीपक चहरने आपले नाव मागे घेतले आहे. Read More
IND vs SA 1st ODI LIVE : अर्शदीप सिंगमध्ये 'शमी' संचारला; दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 116 धावात खुर्दा
IND vs SA 1st ODI LIVE Score : अर्शदीप सिंग आणि आवेश खान या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 116 धावांत गुंडाळला. Read More
Kids Eyesight : मुलांच्या डोळ्यांच्या समस्या वाढण्यामागे 'ही' कारणे असण्याची शक्यता; चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर
Kids Eyesight : आजकाल, वाढत्या स्क्रीनच्या वेळेमुळे, मुलांसाठी चष्मा घालणे सामान्य झाले आहे. यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. Read More
10000 रुपयापासून व्यवसायाची सुरुवात, आता 15.65 लाख कोटींची संपत्ती; ना अंबानी ना अदानी…या अब्जाधीशाची गोष्ट आहे वेगळी
आज आपण अशा एका उद्योगपतीबद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्याने 10,000 रुपयांपासून आपला व्यवसाय सुरू केला होता, तो आता 15.65 लाख कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. Read More