ABP Majha Top 10, 17 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Himachal Pradesh Rain: हिमाचलमध्ये पावसाचा कहर! आतापर्यंत 81 जणांचा मृत्यू; कोट्यवधीचं नुकसान
Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहा:कार सुरू आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, यात किमान 81 जणांचा मृत्यू झाला आहे. Read More
ABP Majha Top 10, 17 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Inflation :सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकांचा धसका? पेट्रोल, डिझेलवरील करात कपात होण्याची शक्यता
Petrol Diesel Price Cut : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. Read More
Burj Khalifa: बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा झेंडा दर्शवला नाही म्हणत पाकिस्तानी चवताळले; पण खरंच असं झालं का? जाणून घ्या सत्य स्थिती
Burj Khalifa: दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा गुगलवर ट्रेंड करत आहे, कारण पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात उंच इमारतीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला आहे की नाही? याबद्दल संभ्रम आहे. Read More
Amber Heard : सध्या तिचा काळ संघर्षाचा, अॅम्बर हर्डच्या अॅक्वामॅन - 2 च्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Amber Heard : हॉलीवूड सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेत्री अॅम्बर हर्ड ही सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळातून जात असल्याचं समोर येत आहे. Read More
Britney Spears and Sam Asghari : पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्सचा तिसऱ्यांदा संसार मोडला! 12 वर्षाने लहान पतीने घटस्फोटावेळी दिली 'ही' धमकी
Britney Spears and Sam Asghari : अमेरिकन पॉप गायिका ब्रिटनी स्पीअर्सने पती सॅम असगरीसोबत घटस्फोट घेतल्याचं बोललं जात आहे. सॅमने ब्रिटनीची वैयक्तिक माहिती लीक करण्याची धमकी दिल्याचंही बोललं जात आहे. Read More
Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचचं 'कमबॅक'! दोन वर्षानंतर पहिला एकेरी सामना जिंकला, सिनसिनाटी ओपनच्या तिसऱ्या फेरीत
Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचने तब्बल दोन वर्षांनंतर अमेरिकेत पहिला एकेरी सामना जिंकला आहे. यासोबतच तो सिनसिनाटी ओपन (Cincinnati Open) स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. Read More
Pune news : यंदा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांमध्ये पक्षपात; राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा आरोप
Shiv Chhatrapati Sports Awards : शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांमध्ये यावर्षीच्या पक्षपात झाल्याचा आरोप अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी केला आहे. Read More
Shravan 2023 : आजपासून निज श्रावण मासारंभ; श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधनसह महत्त्वाचे सण कधी? वाचा सविस्तर माहिती
Shravan 2023 : श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहेत. याच निमित्ताने श्रावण महिन्यातील महत्वाचे दिवस कोणते, व्रतवैकल्ये कोणती हे आपण जाणून घेणार आहोत. Read More
Ambani Family : आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचं शिक्षण किती? 'या' शाळा-कॉलेजमधून शिक्षण; रंजक माहिती जाणून घ्या...
Asia's Richest Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय यांचं शिक्षण किती याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, तर याचं उत्तर आज जाणून घ्या. Read More