एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 17 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : 'मी अल्लाचा गुलाम आहे बॉम्ब टाकून विमान उडवेन', उडत्या विमानात प्रवाशांना दिली धमकी

    Flight Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती स्वतःला अल्लाहचा गुलाम म्हणवत आहे. एवढेच नाही तर तो विमानातील इतर प्रवाशांना देखील विचारत होता की, ते अल्लाहचे गुलाम आहेत का? Read More

  2. ABP Majha Top 10, 17 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Chandrayaan-3 : ISRO च्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! विक्रम लँडर प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रांवर उतरणार

    Chandrayaan-3 Mission : इस्रोने माहिती देत सांगितलं आहे की, चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आहे. त्यामुळे आता चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. Read More

  4. Burj Khalifa: बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा झेंडा दर्शवला नाही म्हणत पाकिस्तानी चवताळले; पण खरंच असं झालं का? जाणून घ्या सत्य स्थिती

    Burj Khalifa: दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा गुगलवर ट्रेंड करत आहे, कारण पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात उंच इमारतीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला आहे की नाही? याबद्दल संभ्रम आहे. Read More

  5. Britney Spears and Sam Asghari : पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्सचा तिसऱ्यांदा संसार मोडला! 12 वर्षाने लहान पतीने घटस्फोटावेळी दिली 'ही' धमकी

    Britney Spears and Sam Asghari : अमेरिकन पॉप गायिका ब्रिटनी स्पीअर्सने पती सॅम असगरीसोबत घटस्फोट घेतल्याचं बोललं जात आहे. सॅमने ब्रिटनीची वैयक्तिक माहिती लीक करण्याची धमकी दिल्याचंही बोललं जात आहे. Read More

  6. Amber Heard : सध्या तिचा काळ संघर्षाचा, अ‍ॅम्बर हर्डच्या अॅक्वामॅन - 2 च्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

    Amber Heard : हॉलीवूड सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्ड ही सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळातून जात असल्याचं समोर येत आहे. Read More

  7. Sushil Kumar Surrender : ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार प्रमुख आरोपी

    Sushil Kumar Surrender : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. Read More

  8. Asian Champions Trophy 2023 Final : भारतच आशियाचा 'किंग'! मलेशियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी

    Hockey India beat Malaysia : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने मलेशियाचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं आहे. Read More

  9. Shravan 2023 : आजपासून निज श्रावण मासारंभ; श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधनसह महत्त्वाचे सण कधी? वाचा सविस्तर माहिती

    Shravan 2023 : श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहेत. याच निमित्ताने श्रावण महिन्यातील महत्वाचे दिवस कोणते, व्रतवैकल्ये कोणती हे आपण जाणून घेणार आहोत. Read More

  10. Closing Bell : शेअर बाजारात अखेरच्या तासाभरात खरेदीचा जोर, गुंतवणुकदारांनी कमावले 69 हजार कोटी

    Sensex Closing Bell : आज शेअर बाजारात अखेरच्या तासाभरात खरेदीचा जोर दिसल्याने बाजार वधारला. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget