ABP Majha Top 10, 16 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Skin Care: चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने तोंड पुसताय? असं करत असाल तर थांबा; नाहीतर चेहऱ्यावरील होतील 'हे' परिणाम
Skin Care: टॉवेलने चेहरा पुसल्याने त्वचेवर वाईट परिणाम होतो. कारण टॉवेलमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आढळतात. Read More
Facts: तुम्ही कधी उंचावरून पडण्याचं स्वप्न पाहिलंय का? या स्वप्नामागे असतात विशिष्ट कारणं; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...
Facts: पडण्याशी संबंधित कोणतेही स्वप्न चिंता आणि स्वतःवरील नियंत्रण सुटत असल्याच्या भावनांना दर्शवते असं म्हटलं जातं. Read More
Orissa High Court : वडिलांच्या संपत्तीवर मुलीचाही समान अधिकार, उच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
Orissa High Court : वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा समान वाटा असतो, असा महत्वाचा निर्णय ओरिसा उच्च न्यायालयानं (Orissa HC) दिला आहे. Read More
Italy Airport Strike: युरोपात हजारो भारतीय प्रवासी अडकले, एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फटका
Italy Airport Strike: इटलीमधील एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणी निर्माण होत असल्याचं चित्र आहे. Read More
मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; पुण्यातील घरात आढळला मृतदेह
Ravindra Mahajani Death : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. Read More
Priya Bapat : प्रिया बापटने सांगितली तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण; म्हणाली, मी अजूनही माझ्या पहिल्या प्रेमाला विसरू...
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतेच तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण सांगितली आहे.आठवण सांगताना म्हणाली मी माझे पहिले प्रेम अजूनही विसरू शकले नाही. Read More
Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर
Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. Read More
भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर
gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. Read More
Hair Care : पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी, मध आणि केळीच्या हेअर मास्कने केसांना बनवा निरोगी
पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे केस गळू लागतात. त्यामुळे केस निरोगी राहत नाहीत. अशा वेळी मध आणि केळीचा मास्क तुमच्या केसांकरता फायदेशीर ठरू शकतो. Read More
ITR File Date Extension: ITR भरण्यासाठी शेवटची तारीख वाढवणार? महसूल सचिवांचे महत्त्वाचे वक्तव्य....
ITR File Date Extension: आयकर रिटर्न फाइल करण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. ITR फाइल करण्यासाठी शेवटच्या तारखेची मुदत वाढणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. Read More