ABP Majha Top 10, 16 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 16 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
R&AW ची स्थापना ते पाकिस्तानचे दोन तुकडे, जगभर दरारा निर्माण करणारे भारताचे गुप्तहेर रामेश्वर नाथ काव
फ्रान्सच्या तत्कालीन गुप्तचर खात्याच्या प्रमुखांनी 1982 साली एका मुलाखतीत सांगितलं होतं की रामेश्वर काव हे 70 च्या दशकातील जगातील सर्वश्रेष्ठ पाच गुप्तहेरांपैकी एक होते. R&AW चे पहिले प्रमुख रामेश्वर काव (Rameshwar Nath Kao) यांच्या 'काव बॉईज' नी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. Read More
US Artificial Sun : चीननंतर अमेरिकेने बनवला कृत्रिम सूर्य, 100 पट अधिक ऊर्जेचा स्त्रोत
US Made Artificial Sun : अनेक दशकांच्या प्रयत्नानंतर अमेरिकन शास्त्रज्ञांनी 'कृत्रिम सूर्य' बनवला आहे. हा मूळ सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 100 पट जास्त गरम असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. Read More
Cirkus Song Sun Zara : रणवीरच्या 'सर्कस' चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज; 23 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Cirkus Song Sun Zara : 'सुन जरा' या गाण्यात रणवीरबरोबर जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे रोमान्स करताना दिसणार आहेत. Read More
Avatar 2 Leaked: भारतात रिलीजआधी अवतार 2 लीक! काही ऑनलाईन साईट्सवर सिनेमा अपलोड
जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट शुक्रवारी भारतात प्रदर्शित होत आहे. मात्र याआधी अवतार टीमला एक धक्का बसला आहे. Read More
Boris Becker: जर्मनीचा माजी टेनिस स्टार बोरिस बेकरची आठ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका!
Boris Becker Released From UK Jail For Deportation: जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरिस बेकर (Boris Becker) यांची गुरूवारी (16 डिसेंबर) ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका करण्यात आलीय. Read More
Maharashtra Olympic Games : जानेवारी महिन्यात रंगणार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां, या शहरांत होणार खेळांचे आयोजन
Maharashtra News : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याचं नुकतच क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं आहे. Read More
Buttermilk Use : ताक वापरून वाढवा सौंदर्य; त्वचा आणि केस होतील सुंदर, 'या' टीप्स एकदा वापरून पाहा
Buttermilk For Skin and Hair : ताक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का, आरोग्यासोबतच ताक त्वचेलादेखील चमकदार बनवते आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. Read More
पान मसाला कंपन्या GSTच्या रडारवर; गुटखा-पान मसाल्यावर 38 टक्के विशेष कर लावणार; समितीकडून प्रस्ताव सादर
Tax on Pan Masala: गुटखा पान मसाल्यावर विशेष कर लावण्याचा प्रस्ताव मंत्री गटाच्या समितीनं मांडला आहे. Read More