ABP Majha Top 10, 15 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 15 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : अरेच्चा! हे काय झालं? सायकल चालवता-चालवता चक्क हवेत उडाला माणूस
Trending Flying Cycle Video : सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पूर्ण क्षमतेने पायंडल मारताना दिसत आहे. सायकल चालवता-चालवता माणूसही सायकलसोबत हवेत उडाला. Read More
Nirav Modi: पळपुट्या निरव मोदीला भारतात परत यावंच लागेल, ब्रिटनमधील सर्व कायदेशीर पर्याय संपले
PNB Scam Case: लंडन हायकोर्टाने निरव मोदीची याचिका नाकारल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची संधी होती, पण त्याने ती गमावली. Read More
'लादेनचा पाहुणचार करणाऱ्यांना उपदेश देण्याचा अधिकार नाही'; UNमध्ये भर बैठकीत भारतानं पाकला सुनावलं...
ज्या देशाने दहशतवादी ओसामा बिन लादेनचा पाहुणचार केला अशा देशाला उपदेश करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jayshankar) यांनी पाकिस्तानला भर बैठकीत सुनावलं आहे. Read More
Rochak Kohli : 'पानी दा रंग' फेम संगीत दिग्दर्शक रोचक कोहलीचं नवीन गाणं रिलीज; "पहली बार मिले" गाण्याला प्रेक्षकांची पसंती
Rochak Kohli New Song : 'पहली बार मिले' या नवीन गाण्यात भारतातील अरेंज मॅरेजच्या परंपरेला चंचल आणि कोमल रचनेतून दर्शविण्यात आले आहे. Read More
Mahesh Manjrekar : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; बदनामी करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
Mahesh Manjrekar : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. Read More
Maharashtra Olympic Games : जानेवारी महिन्यात रंगणार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां, या शहरांत होणार खेळांचे आयोजन
Maharashtra News : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याचं नुकतच क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं आहे. Read More
Lionel Messi Retirement : फिफा वर्ल्ड कप फायनल मेस्सीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना? निवृत्तीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती
Lionel Messi : जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सी लवकरच निवृत्त होईल अशा विविध बातम्या समोर येत आहेत. Read More
Skin Care Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून दूर व्हायचंय?; तर, पपईचा 'असा' वापर करा
Skin Care Tips : पपईपासून बनवलेला मास्क हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून मुक्तता होते. तसेच, यामधून त्वचेला अनेक पोषकतत्त्व मिळतात. Read More
वर्षअखेर कमाईची संधी, एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा IPO बाजारात, बँडची किंमत 324 ते 247 च्या घरात
एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ पुढील आठवड्यात 20 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. यामध्ये गुंतवणूकदार 22 डिसेंबरपर्यंत पैसे गुंतवू शकतील. Read More