ABP Majha Top 10, 15 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : अरेच्चा! हे काय झालं? सायकल चालवता-चालवता चक्क हवेत उडाला माणूस
Trending Flying Cycle Video : सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पूर्ण क्षमतेने पायंडल मारताना दिसत आहे. सायकल चालवता-चालवता माणूसही सायकलसोबत हवेत उडाला. Read More
Viral Video : नवरदेवाला क्रिकेटचं वेड, मंडपातच क्रिकेटचा मांडला खेळ; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
Bride and Groom Viral Video : सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वर चक्क बॅटिंग करताना दिसतोय. Read More
India China Trade : भारत-चीन सीमेवर तणाव कायम! व्यापारी संबंध मात्र वाढतेच; गेल्या 30 महिन्यांमध्ये चीनमधून भारतात विक्रमी आयात
India Import From China : जून 2020 मध्ये चीनमधील आयात कमी झाली होती. लॉकडाउन दरम्यान चीनमधील आयात 3.32 बिलियन डॉलरच्या खाली घसरली होती. Read More
Coronavirus : कोरोनाचा उगम कसा आणि कुठे झाला? WHO ने चीनकडे मागवला अहवाल
WHO On Corona : जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी कोरोनाचा उगम कसा आणि कुठे झाला याबाबत चीनकडून अहवाल मागवला आहे. Read More
Mahesh Manjrekar : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; बदनामी करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
Mahesh Manjrekar : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. Read More
हर हर महादेव चित्रपट प्रदर्शनासंदर्भात झी मराठीचा मोठा निर्णय; संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश
झी मराठीनं हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक मोठा निर्णय घेतला आहे.चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा निर्णय झी मराठीनं घेतला असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
Maharashtra Olympic Games : जानेवारी महिन्यात रंगणार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां, या शहरांत होणार खेळांचे आयोजन
Maharashtra News : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याचं नुकतच क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं आहे. Read More
Lionel Messi Retirement : फिफा वर्ल्ड कप फायनल मेस्सीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना? निवृत्तीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती
Lionel Messi : जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सी लवकरच निवृत्त होईल अशा विविध बातम्या समोर येत आहेत. Read More
Skin Care Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून दूर व्हायचंय?; तर, पपईचा 'असा' वापर करा
Skin Care Tips : पपईपासून बनवलेला मास्क हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून मुक्तता होते. तसेच, यामधून त्वचेला अनेक पोषकतत्त्व मिळतात. Read More
Raghuram Rajan On Indian Economy: भारतासाठीच नव्हे तर जगासाठी पुढील वर्ष अधिक आव्हानात्मक, मंदीच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांचा इशारा
Raghuram Rajan On Indian Economy: जगभरातील अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असताना रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर आणि अर्थ तज्ज्ञ रघुराम राजन यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. Read More