एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 April 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. मोठी बातमी : विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सांगली लोकसभा लढणारच!

    Vishal Patil : सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ठाम असलेले विशाल पाटील यांनी अखेर आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. जेलमध्ये असूनही केजरीवाल राजीनामा का देत नाहीत? दिल्लीत अजूनही राष्ट्रपती राजवट नाही, मोदी- शाहांच्या मनात नेमक चाललंय काय?

    Arvind Kejriwal: मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता कारागृहात जाणारे ते देशाच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे सरकार हजर आणि मुख्यमंत्री गैरहजर अशी अवस्था दिल्लीची झाली आहे. Read More

  4. शांत राहा! इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचं आवाहन, इराण हल्ल्यादरम्यान हेल्पलाइन क्रमांक जारी

    Iran-Israel Conflict : इराण इस्रायलवर हल्ला केल्यानंतर तिथे तणावाची परिस्थिती आहे. यामुळे इस्रायलमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन क्रमांक जारी करत नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. Read More

  5. Marathi Movie :  आणखी एक नाटक रुपेरी पडद्यावर; "अलबत्या गलबत्या" आता थ्रीडीमध्ये झळकणार

    Marathi Movie : रत्नाकर मतकरी यांचे "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. Read More

  6. Arun Govil and Dipika Chikhlia :  छोट्या पडद्यावरील राम-सीता सांगणार वीर मुरारबाजींचा पराक्रम;अरुण गोविल-दीपिका चिखलीया मराठी चित्रपटात

    Arun Govil and Dipika Chikhlia : राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर मुरारबाजी यांच्यावरील चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. Read More

  7. MI vs CSK : मराठमोळ्या दुबे-गायकवाडनं मुंबईला धुतलं, चेन्नईने चोपलं, CSK ची 206 धावांपर्यंत मजल

    MI vs CSK, IPL 2024 : ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. Read More

  8. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  9. Travel : केवळ भारतातच नाही, तर 'या' देशांमध्ये देवीचे शक्तिपीठ! चैत्र नवरात्री निमित्त प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्या..

    Travel : पौराणिक मान्यतेनुसार, देवी सतीच्या शरीराचे अवयव पृथ्वीवर जेथे पडले, तेथे शक्तीपीठाची स्थापना झाली. Read More

  10. BSE आणि NSE निर्देशांकांत मोठी घसरण, गुंतवणूकदारांना फटका; नेमकं कारण काय?

    इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसला. आज बाजार चालू असताना अनेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Embed widget