एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 11 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Rahul Narwekar : उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का? राहुल नार्वेकरांचं बेधडक उत्तर

    Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहिर केला. यामध्ये त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले तर शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, असाही त्यांनी निकाल दिला. Read More

  2. Shiv Sena MLA Verdict : राहुल नार्वेकरांचा निकाल सर्वोच्च न्यायालय फिरवणार?

    Shiv Sena MLA Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत चाचपणी ठाकरे गटाने सुरू केली आहे. Read More

  3. Budget Session: 'या' दिवशी निर्मला सीतारामन करणार देशाचं बजेट सादर, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात

    Parliament Budget Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तसेच 9 फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार असून 1 फेब्रुवारी रोजी देशाचं बजेट सादर करण्यात येईल.  Read More

  4. Ecuador Gunmen : 13 बंदुका, तोंडावर मास्क लावून थेट चॅनलच्या स्टुडिओत घुसले; अँकरला धमकावलं; इक्वाडोरमध्ये राष्ट्रीय आणीबाणी

    Ecuador News : इक्वाडोरमध्ये पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये 13 बंदुकधारी व्यक्ती घुसले. Read More

  5. Kiran Mane : ठाकरे गटात प्रवेश करताच किरण मानेंची प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले,"अशी' आपली माणसं"

    Kiran Mane on Prabodhankar Thackeray : अभिनेते किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  6. Ajit Pawar : 'सत्यशोधक' चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे अजित पवारांचे निर्देश

    Satyashodhak : क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्व, अलौकिक कार्याला न्याय देणारे असेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. Read More

  7. Virat Kohli and Wamika : मुलीच्या बर्थडेमुळे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी 20 सामना खेळणार नाही विराट

    Virat Kohli and Wamika : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा एकदा टी 20 मध्ये मैदानात उतरणार आहे Read More

  8. IPL : आयपीएल 2024 चा हंगाम मार्चमध्ये सुरु होणार

    Indian Premier league : इंडियन प्रिमिअर लीगच्या (Indian Premier League) 17 व्या हंगामासाठी बीसीसीआयने (BCCI) जोरदार तयारी सुरु केलीये. आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी काही आठवड्यांपूर्वीच लिलाव पार पडला होता. Read More

  9. Health Tips : दिवसभर झोप येत असेल तर, 'या' गोष्टी तुमच्या आहारातून काढून टाका; दिवसभर फ्रेश राहाल

    Food For Energy : जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल आणि झोप येत असेल तर यासाठी तुमचा आहाराची वेळ कारणीभूत असू शकते. Read More

  10. Income Tax Raids : आयकर विभागाचे एक निवदेन अन् 'या' कंपनीचा शेअर 22 टक्क्यांनी आपटला

    Polycab India Stock Crash : आयकर विभागाने जारी केलेल्या एका निवेदनानंतर वायर उत्पादन कंपनीच्या शेअर दरात मोठी घसरण झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
Ladki Bahin :लाडकी बहीण योजनेतील झाडाझडती सुरु, मराठवाड्यातील 55 हजार महिलांचे 1500 रुपये बंद होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची झाडाझडती सुरु, मराठवाड्यातील 55 हजार महिलांचा लाभ बंद होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025Chandrahar Patil : एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या; चंद्रहार पाटलांची मागणी, उपोषण करणारABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
Ladki Bahin :लाडकी बहीण योजनेतील झाडाझडती सुरु, मराठवाड्यातील 55 हजार महिलांचे 1500 रुपये बंद होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची झाडाझडती सुरु, मराठवाड्यातील 55 हजार महिलांचा लाभ बंद होणार?
Harshvardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ फाईव्हस्टार हॉटेल सोडून गिरगावच्या आश्रमात राहिले, रात्रभर जमिनीवर झोपले, काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यांची राजकीय वर्तुळात चर्चा
पंचतारांकित हॉटेल सोडून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा मुक्काम गिरगावच्या आश्रमात, हर्षवर्धन सपकाळ पदभार स्वीकारणार
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
"'ती' शेवटची 25 मिनिटं... महाराजांनी जे..."; 'छावा' पाहिल्यानंतर क्रांती रेडकरनं सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
स्टेट बँक म्युच्युअल फंडकडून 250 रुपयांची SIP लाँच, जननिवेश एसआयपी ठरणार गेमचेंजर, सेबीनं काय म्हटलं?
SBI म्युच्युअल फंडची जननिवेश एसआयपी योजना सुरु, 250 रुपयांपासून गुंतवणुकीचा प्रवास सुरु करता येणारए
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.