एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 10 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Elon Musk Net Worth: इलॉन मस्कची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, 180 अब्ज डॉलर्स गमावणारा पहिला व्यक्ती

    Elon Musk In Guinness World Record: टेस्लाच्या शेअर्समध्ये  मोठी घसरण झाल्यानंतर त्याचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. टेस्लाच्या स्टॉकमध्ये या घसरणीनंतर इलॉन मस्क यांनी वैयक्तिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीत एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Sanjay Raut : सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला; संजय राऊत म्हणाले, राज्यघटनेवर आमचं प्रेम, सगळं काही प्रेमाने होणार 

    Sanjay Raut : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला तारीख पे तारीख सुरुच असून आता पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. कदाचित त्याच दिवशी घटनापीठावर निर्णय होण्याची शक्यता आहे. Read More

  4. Noma Restaurant : जगातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट होणार बंद, जेवणासाठी वर्षभर आधीच करावे लागते बुकिंग 

    Noma Restaurant : जगातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट 2024 मध्ये बंद होणार आहे. या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी वर्षभर आधीच बुकिंग करावे लागते. या रेस्टॉरंटने अनेक वेळा याला जगातील टॉप रेस्टॉरंटचा खिताब मिळाला आहे Read More

  5. Entertainment : IMDb द्वारे 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा; पाहा चित्रपटांची यादी

    Entertainment News : बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला पठान हा 2023 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. Read More

  6. Oscars 2023 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची जादू ऑस्करमध्येही, 'या' दोन श्रेणींमध्ये मिळवलं स्थान

    Kantara in Oscars 2023 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटाने अखेर ऑस्करच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. Read More

  7. Maharashtra Kesari 2023 : लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज; पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार

    Pune Maharashtra Kesari : आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार. लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज, महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात कुस्तीप्रेमींची गर्दी Read More

  8. WTC Points Table: ऑस्ट्रेलिया-आफ्रिका तिसरी कसोटी अनिर्णित झाल्यानंतर WTCची शर्यत रंजक, टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचणार

    World Test Championship Final: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शर्यत रंजक बनली आहे. Read More

  9. Health Tips : 15% प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर आरोग्यासाठी घातक : सर्वेक्षणातून स्पष्ट

    Health Tips : सर्वेक्षणादरम्यान तपासण्यात आलेल्या 144, 345 नमुन्यांपैकी 4,890 नमुने असुरक्षित असल्याचे आढळून आले. Read More

  10. Real Estate: ग्राहकांचा घर खरेदीकडे कल वाढला, मागील 9 वर्षातला गाठला उच्चांक, कार्यालयीन जागेचीदेखील मागणी वाढली

    Real Estate: देशात रिअल इस्टेट सेक्टरला चांगले दिवस आले असून घर खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत चालला असल्याचे नाइट फ्रँकच्या अहवालातून समोर आले आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget