ABP Majha Top 10, 10 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 10 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
यावर्षी थंडीचा पॅटर्न वेगळाच, दिवसा थंडी पहाटे मात्र कमी; हवामानाची नेमकी परिस्थिती काय?
8 डिसेंबरपासून डिसेंबर महिन्याच्या थंडीला जरी सुरुवात झाली असली तरी, सध्याचा थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. Read More
North Korea : उत्तर कोरियामध्ये निवडणूक तर होते, पण मतं फक्त किम जोंगलाच; सरकारं कसं ठरतं माहितीय?
Kim Jong Un News : उत्तर कोरियामध्ये निवडणूक कशाप्रकारे होते आणि निवडणूक झाल्यानंतरही जनता किम जोंग उनलाच का निवडते, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर माहिती वाचा. Read More
Javed Akhtar : जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान
Javed Akhtar : हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
India vs South Africa 1st T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या T20 सामन्यात 'पाऊस' बाजी मारणार? ग्राऊंडववर अजूनही कव्हर असल्याने चिंता वाढली
India vs South Africa 1st T20 Weather Updates : भारतीय प्रमाणवेळेनुसार आज (10 डिसेंबर) संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. ग्राउंडवर अजूनही कव्हर असून ते काढण्यात आलेले नाहीत. Read More
Big Bash League : पाऊस नाही, निरभ्र आकाश तरी 7व्या षटकांत थेट मॅच रद्द करण्याची वेळी आली! ऑस्ट्रेलियात नेमकं घडलं तरी काय?
A big bash league : गिलाँगमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कव्हरखाली आणि खेळपट्टीवर पाणी साचल्याने सामन्यापूर्वी विकेटची चिंता वाढली होती. Read More
Health Tips : हिवाळ्यात 'हे' गोडाचे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी गुणकारी; शरीरही उबदार राहील
Health Tips : हिवाळ्यात, आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे आणि निरोगी आहाराचे पालन केले पाहिजे. Read More
छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री सोने, चांदी आणि हिऱ्यांचे शौकीन, त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती?
भाजपने अखेर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची माळ राज्याचे आदिवासी नेते विष्णुदेव साई (vishnu deo sai) यांच्याकडे सोपवली आहे. तुम्हाला माहित आहे का की विष्णुदेव साई हे करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. Read More