एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 1 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Job Resignation : 10-10 मिनिटांचा टॉयलेट ब्रेक का? भडकणाऱ्या बॉसला वैतागली, तरुणीने तिसऱ्याच दिवशी नोकरी सोडली!

    Toxic Job Resignation : एका तरुणीने बॉसच्या कुरबुरीला कंटाळून तिसऱ्याच दिवशी नोकरी सोडली. टॉयलेट ब्रेकच्या वेळेवरून बॉस तिच्यावर वैतागला. यानंतर तरुणीने थेट नोकरीच्या तिसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. Read More

  2. Vegan Food : विगन फूड इन्फ्लुएंसरचा उपासमारीने मृत्यू, रॉ विगन आहारामुळे जडला आजार? कोण आहे झान्ना डी'आर्ट?

    Vegan Raw Food Influencer : विगन रॉ फूड इन्फ्लुएंसर झान्ना डी'आर्ट (Zhanna D'Art) चा उपासमारीने मृत्यू झाला आहे. मात्र, तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. Read More

  3. जेएनपीटी ते दिल्ली रेल्वे कॉरिडॉरचा मार्ग मोकळा! नालासोपाऱ्यातील भूसंपादनाला दिलेली स्थगिती हायकोर्टानं उठवली

    JNPT to Delhi Railway Corridor : नालासोपाऱ्यातील भूसंपादनाला दिलेली स्थगिती हायकोर्टानं उठवल्याने आता जेएनपीटी ते दिल्ली रेल्वे कॉरिडॉरचा मार्ग मोकळा झाला आहे. Read More

  4. Seema Haider & Anju: पाकिस्तानात गेलेली अंजू मालामाल तर भारतात आलेल्या सीमावर उपासमारीची वेळ, नेमकं प्रकरण काय?

    पाकिस्तानत गेलेली अंजू रातोरात कोट्यधीश झाली तर भारतात आलेल्या सीमावर उपासमारी वेळ आली आहे . Read More

  5. Ranveer Deepika Video : दीपिका करतेय नवऱ्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं  प्रमोशन; कारमध्ये "झुमका" गाण्यावर थिरकली, व्हिडीओ व्हायरल

    बॉलिवूडची सुपरहिट जोडी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा बहूप्रतिक्षीत रॉकी और राणी की प्रेमकहानी रिलिज झाला. Read More

  6. Sanjay Dutt : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

    'डबल iSmart' मध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More

  7. भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली

    WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More

  8. Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड

    Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More

  9. Event Calendar August : 'रक्षाबंधन', 'फ्रेंडशिप डे' आणि बरंच काही, ऑगस्ट महिन्यातील सण आणि खास दिवसांची यादी पाहा

    ऑगस्ट महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील आहेत. हे महत्त्वाचे दिवस कोणते जाणून घ्या. Read More

  10. Manipur Violence : हिंसाचाराचा मणिपूरला फटका, जुलै महिन्यातील जीएसटी संकलनात 30 टक्क्यांची घट

    Manipur Violence and GST : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिसांचाराचा फटका राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
Embed widget