एक्स्प्लोर

Event Calendar August : 'रक्षाबंधन', 'फ्रेंडशिप डे' आणि बरंच काही, ऑगस्ट महिन्यातील सण आणि खास दिवसांची यादी पाहा

ऑगस्ट महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील आहेत. हे महत्त्वाचे दिवस कोणते जाणून घ्या.

Event calendar for August 2023 : ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण आणि महत्त्वाचे दिवस आहेत. या महिन्यात स्वातंत्र्य दिन (Independence Day), रक्षाबंधन (Raksha Bandhan) यासोबत या महिन्यात श्रावणही सुरु होत आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील आहेत. हे महत्त्वाचे दिवस कोणते जाणून घ्या.

ऑगस्ट महिन्यातील सण आणि खास दिवसांची यादी

1 ऑगस्ट : लोकमान्य टिळक पुण्यतिथी (Lokmanya Balgangadhar Tilak Death Anniversary)

3 ऑगस्ट : हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी चेन्नई - हॉकी (Hero Asian Champions Trophy Chennai - Hockey)

5 ऑगस्ट : 370 कलम हटवल्याचा दिवस

6 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (Friendship Day)

6 ऑगस्ट : सुषमा स्वराज पुण्यतिथी (Sushma Swaraj Death Anniversary)

6 ऑगस्ट : गुजरात पालिका पोटनिवडणूक (Gujarat Municipal By-elections)

8 ऑगस्ट : भारत छोडो आंदोलन दिवस (Quit India Movement Day)

12 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day)

15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन (Independence Day)

16 ऑगस्ट : अटल बिहारी वाजपेयी पुण्यतिथी (Atal Bihari Vajpayee Death Anniversary)

16 ऑगस्ट : पतेती (Parsi New Year)

17 ऑगस्ट : श्रावण महिना (Shravan Month)

18 ऑगस्ट : सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी ( Death Anniversary)

19 ऑगस्ट : हरियाली तीज (Hariyali Teej)

20 ऑगस्ट : राजीव गांधी जयंती (Rajiv Gandhi Birth Anniversary)

21 ऑगस्ट : नागपंचमी (Naga Panchami)

25 ऑगस्ट : 2003 मुंबई बॉम्बस्फोट (2003 Mumbai Bomb Blast)

28 ऑगस्ट : युएस ओपन सुरुवात (US Open Tennis)

29 ऑगस्ट : राष्ट्रीय खेळ दिन (National Sports Day)

30 ऑगस्ट : रक्षाबंधन (Raksha Bandhan)

31 ऑगस्ट : आशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धेला सुरुवात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Embed widget