ABP Majha Top 10, 9 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sonalee Kulkarni : "स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित"; जागतिक महिला दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची लक्षवेधी पोस्ट
Sonalee Kulkarni : 'जागतिक महिला दिना'निमित्त सोनाली कुलकर्णीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार आता मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत, ईडीला चौकशीचे अधिकार
Digital Currency: व्हर्च्युअल करन्सीसंबंधित व्यवहार आणि हस्तांतर आता PMPL कायद्यांतर्गत येणार असून ईडीला त्याच्या चौकशीचा अधिकार मिळाला आहे. Read More
Women's Day 2023 : महिलांच्या हक्काचा दिवस म्हणजेच 'जागतिक महिला दिन'; वाचा या दिनाचा इतिहास
International Women's Day 2023 : महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार? रणबीर कपूर म्हणाला...
'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आता प्रेक्षक ब्रह्मास्त्र- 2 (Brahmastra 2) ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. Read More
WPL 2023 1st Match MIW vs GGW : मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच समान्यात 143 धावांनी विजय
WPL 2023 1st Match MIW vs GGW : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धुव्वा उडला आहे. Read More
Watch : WPL उद्घाटन समारंभापूर्वी जेमिमा-हरलीननं सिंगर एपी ढिल्लॉनसोबत गायलं गाणं, पाहा VIDEO
WPL 2023 : जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरलीन देओल यांनी महिला प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभाच्या आधी पंजाबी गायक एपी ढिल्लॉनसोबत गाणं गायलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Health Tips : शरीरातील 'या' सामान्य समस्यांचा थेट हृदयावर परिणाम होतो; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Health Tips : जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब सातत्याने खूप जास्त असतो तेव्हा उच्च रक्तदाब होतो. Read More
Share Market Updates : शेअर बाजारात खरेदीचा जोर; सेन्सेक्स वधारला, निफ्टी 17754 अंकांवर स्थिरावला
Share Market Updates : भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. सलग सहाव्या दिवशी अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. Read More